एकूण 153 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - पुण्यात कोण श्रेष्ठ हा वाद तसा जुनाच. पण एक जोडपं आहे ज्यांनी या वादाला हसतखेळत जगत आपला गोड संसार थाटला आहे. हे रुपेरी पडद्यावरचं जोडपं म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे. 'मुंबई-पुणे-मुंबई' या सुपरहिट सिनेमानंतर ही जोडी 'मुंबई-पुणे-मुंबई 2' हा सिनेमा घेऊन आली. आता...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट बॅनरखाली असतो. सिनेमाच काय तर सामाजिक कामातील पुढारासाठीही आमिरचे नाव आदराने घतले जाते. पण आमिरसाठी जे आदरस्थानी आहे त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याच्या...
सप्टेंबर 04, 2018
शिक्षक बनणे हे अतिशय मोठे आव्हान आहे! पेन आणि पुस्तकं यापलिकडे हा पेशा असतो. शिक्षकाकडे संयम लागतो, शिकवण्यासाठी पॅशन लागते, आनंदी वृत्ती लागते आणि आपली वचने पाळण्यासाठीची पराकोटीची बांधिलती लागते, या सगळ्याबरोबर अर्थातच प्रेरक हेतू असावा लागतो! या सर्व गोष्टी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या...
सप्टेंबर 02, 2018
एकांकिकेचं नाटक होणं यात आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. नाटकाचा सिनेमा होणं यात मात्र ते आहे. सविता दामोदर परांजपे या सिनेमाबद्दल म्हणूनच प्रचंड कुतुहल होतं.  एकांकिकेचं नाटक होतानाही बदल होतातच, पण ते बदल झाले तरी ते सादर मात्र त्याच माध्यमातून होणार असतं. पण नाटकाचा सिनेमा होताना ते माध्यमांतर...
जुलै 23, 2018
हिंदी बिग बॉसला दरवर्षीच भरघोस प्रतिसाद मिळतो, याच पार्श्वभूमिवर 'मराठी बिग बॉसचा' चालू झाले व यशस्वीही झाले. 15 एप्रिलला 15 कलाकार स्पर्धकांसोबत चालू झालेले मराठी बिग बॉस हे तीन महिन्यांनंतर अखेरीस 6 स्पर्धकांवर येऊन ठेपले आणि पूर्ण पर्वात गाजत असलेली अभिनेत्री मेघा धाडे हिनेच बिग बॉसच्या...
जुलै 23, 2018
मुंबई : गेले 3 महिने गाजत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'मराठी बिग बॉस'ची काल (ता. 22) धुमधडाक्यात सांगता झाली. तीन महिने चालू असलेल्या या खेळात सुरूवातीपासूनच कोण कलाकार सहभागी असतील, बिग बॉसचे घर कसे असेल या बाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. कार्यक्रम चालू झाल्यावर प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला...
जुलै 05, 2018
चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले, यातच मी समाधानी आहे. यापुढेही गाण्यांतून त्यांना खूश करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मात्र, इतक्‍या कमी वयात प्रसिद्धी आणि फेम मिळाल्यानंतरही माझे पाय आजदेखील जमिनीवरच आहेत, असे गुपित गायक अरमान मलिकने कॉन्सर्टदरम्यान उघड केले. अशा चाहत्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर नेमकं...
जून 28, 2018
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोईराला हिला करिअरमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागला; मात्र गेल्या वर्षी ‘डियर माया’ चित्रपटातून तिने पुनर्पदार्पण केले. आता ‘संजू’ या चित्रपटात मनीषा संजय दत्तची आई नर्गिस साकारतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... आधीच्या काळात संजय दत्तसोबत काम...
जून 19, 2018
अभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये बघायला आतूर असतो. सध्या कर्करोगाशी झुंज देत असलेला इरफान मात्र या आजाराने खचला आहे. आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन देत इरफानने लिहीलेले भावनिक पत्र...
जून 17, 2018
फादर्स डे निमित्त काही सेलिब्रिटीजनी आपल्या भावना व्यक्त केल्या... बाबांना रडताना नाही पाहू शकत. माझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला...
जून 09, 2018
पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे अर्थात शिबू साबळे याने ‘लगी तो छगी’ चित्रपट आणलेला आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.  हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला, तरी त्याला कॉमेडीची...
जून 04, 2018
आज जर कोणाला विचारले की, निळ्या-लाल रंगाचे कपडे घालणारा सुपरहिरो कोण? तर कोणीही एक सेकंदाचाही विचार न करता सुपरमॅन हे नाव सांगेल. कॉमिक बुक्‍स, स्ट्रीप्स, नॉव्हेल, व्हिडीओ गेम्स आणि चित्रपट या सगळ्या माध्यमांतून भेटायला येणारा सुपरमॅन नुकताच 80 वर्षांचा झाला आहे. सुपरमॅन कितीही मोठा (म्हातारा...
जून 02, 2018
जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी 'सावंतवाडी डेज...' नावाचा एक लघुपट तयार केला आणि 13 व्या पुणे आंतराष्ट्रीय...
मे 31, 2018
श्‍वेता त्रिपाठी, लिझा हेडन, मल्लिका दुआ आणि सपना पाब्बी या चौघींनी केलेल्या ‘द ट्रीप’ या वेबसीरिजचा सीझन-२ येत आहे. फक्त सीझन-२ मध्ये लिझा हेडनच्याऐवजी अमायरा दस्तुर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बॅचलरेट पार्टीसाठी चौघी जणी एका रोडट्रीपवर निघतात आणि...
मे 31, 2018
आपल्या लाडक्या अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांचे चाहते अनेक क्लृपत्या लढवत असतात. अंगावर नाव गोंदवून घेण्यापासून ते अगदी कलाकारांच्या घरी भेटवस्तू पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टी ही चाहतेमंडळी करतात. मराठीचा चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्नील जोशीच्या चाहत्यांनी देखील अशीच एक सुंदर भेटवस्तू...
मे 11, 2018
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती दर्शविणारे अनेक चित्रपट अलिकडे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'वंटास' हा चित्रपट. यात केवळ ग्रामीण भागच दाखविण्यात आलेला नाही तर यातील कलाकारही ग्रामीण भागातीलच आहे. 'वंटास' सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यानिमित्तच चित्रपटाचा हिरो अजय वर्पे याने 'सकाळ'शी...
मे 04, 2018
मी मूळचा दिल्लीचा. माझा जन्म तेथेच झाला अन्‌ बालपणही तेथेच गेलं. दिल्लीतील हवाई दलाच्या बालभारती शाळेत शिकलो. त्यानंतर भगतसिंग कॉलेजमधून पदवीधर झालो आणि नंतर एमईटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शाळेत मी विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचो. पण, तेव्हा अभिनयापेक्षा मला क्रीडा क्षेत्राची अधिक...
मे 03, 2018
"मसान', "रमण राघव', "लव पर स्क्वेअर फूट' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता विकी कौशल आता मेघना गुलजार दिग्दर्शित "राझी' चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याचाशी मारलेल्या गप्पा...  "राझी' चित्रपटाबद्दल व तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग...  - "राझी...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...
एप्रिल 22, 2018
गुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर...  मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व त्यावरील महागड्या उत्पादनांच्या जाहिराती लक्ष वेधून घेतात. कॅमेरा फ्लाय ओव्हरवरून खाली येऊन मुंबईतील झोपडपट्टीतील विश्‍वावर येऊन स्थिरावतो आणि शेवटपर्यंत तिथंच...