एकूण 147 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (ता. १५) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची मालिका असल्यामुळे निवड समितीसाठी ही एकप्रकारे ‘सेमीफायनल’ असणार आहे. या मालिकेनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रथम संभाव्य आणि नंतर मुख्य...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना ट्‌वेन्टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला. जेमिमा दुसऱ्या तर स्मृती सहाव्या स्थानी आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन- महेंद्रसिंग धोनी एक असामान्य अवलिया आहे. ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कूल, दोन विश्वकरंडक विजेता असे किती तरी अनेक मानाने तुरे त्याने आपल्या मुकूटात रोवलेले आहेत. कर्णधारपद कधीच सोडले आहे पण विराट कोहली आथवा त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपद भुषवत असला तरी पडद्या (यष्टींच्या) मागून...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! न्यूझीलंडचा जिमी निशम भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना केदार जाधवच्या गोलंदाजीवर...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : कमी धावसंख्येतही भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आणून पाचव्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला. चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
फेब्रुवारी 02, 2019
दुबई : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत महिला विभागात फलंदाजीत अव्वल स्थानावर आली आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत शतक आणि नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्मृतीने क्रमवारीत तीन क्रमांकाची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे...
जानेवारी 30, 2019
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतला चौथा एकदिवसीय सामना उद्या होत आहे. भारताने मालिका अगोदरच खिशात टाकलेली असल्यामुळे आता व्हाईटवॉशसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सामन्यातून शुभमान गिलला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.  ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही मालिका विजयाचा झेंडा...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 बळी टिपले...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही उत्तम खेळ करत न्यूझीलंडलाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडने नाणेफेक...
जानेवारी 26, 2019
माउंट मौनागुई : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे किवींना आजही सोडवता आले नाही आणि त्यांचा डाव 40.2 षटकांतच संपुष्टात आला.  नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी त्याचे सोने केले...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे आता...
जानेवारी 18, 2019
मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : कर्णधार विराट कोहलीची भन्नाट शतकी खेळी आणि महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. पहिल्या सामन्यात अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय संघाने आज मालिकेत पुनरागमन केले. या विजयासह तीन...
जानेवारी 15, 2019
अ‍ॅडलेड : लागोपाठ दुसर्‍या सामन्यात शॉन मार्शने भक्कम खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. 131 धावांची सुंदर खेळी उभारताना मार्शने ग्लेन मॅक्सवेल सोबत केलेली 94 धावांची वेगवान भागीदारी मोठा परिणाम साधून गेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 298 धावसंख्या...
जानेवारी 01, 2019
दुबई : सांगलीची सुकन्या आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे. तिला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू, महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा 'रॅचेल हेहो- फ्लिंट' पुरस्कारही जाहीर...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
डिसेंबर 04, 2018
उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी...