एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
फेब्रुवारी 17, 2018
सेंच्युरियन : शार्दूल ठाकूरचे चार बळी आणि कर्णधार विराट कोहलीचे पुन्हा एकदा यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा सहाव्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून विजय मिळविला. या विजयामुळे भारताने सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली.  शार्दूलला ठाकूरने 4 फलंदाजांना बाद केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 204 धावांवर...
फेब्रुवारी 02, 2018
डर्बन : 'पहिल्याच सामन्यात वर्चस्व गाजवून विजय मिळविल्यामुळे आता मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला आहे' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात काल (गुरुवार) भारताने सहा गडी राखून विजय...
जानेवारी 21, 2018
मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे....
नोव्हेंबर 15, 2017
कोलकता : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे सगळे लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर येण्याकडे लागून असल्याचे सांगितले.  भारताने याच वर्षी श्रीलंकेत कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत निर्भेळ यश मिळविले होते. आता भारतात तशीच...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 क्रिकेट मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकलाही दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, घरगुती कारणांमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतलेल्या शिखर धवनलाही...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर : आधी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी रोखल्यावर भारताच्या रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीनेच त्यांच्या गोलंदाजीवर निर्णायक घाव घालून मालिकेची सांगता विजयाने केली. भारताने रविवारी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. ...
सप्टेंबर 30, 2017
बंगळूर : सलग नऊ विजयांची भारताची मालिका गुरुवारी (ता. 28) खंडित झाली असली, तरी कर्णधार विराट कोहलीने व्यापक चित्र पाहिले आहे. घरच्या मैदानावर मिळत असलेले हे यश जर आम्ही परदेशातही मिळवले, तर सध्याचा आमचा हा संघ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असे मत विराटने व्यक्त केले.  भारताच्या...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर : धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा होता, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पांड्याने 72 चेंडूंत 78 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर - विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. सलग तिसरा विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग सहा मालिका जिंकल्या. अशी कामगिरी यापूर्वी भारताकडून राहुल द्रविड आणि...
सप्टेंबर 17, 2017
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून  चेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले...
सप्टेंबर 04, 2017
कोलंबो - भुवनेश्‍वर कुमारच्या पाच विकेट आणि विराट कोहलीचे सलग दुसरे शानदार शतक, असा संगम जुळून आलेल्या भारताने श्रीलंकेविरुद्धचा पाचवाही एकदिवसीय सामना सहा विकेटने जिंकला आणि मालिकेतला स्कोअर ५-० असा केला. एकदिवसीय मालिकेतील हा अखेरचा सामना असल्यामुळे भारताने चार बदल केले. त्यातच पहिल्यांदा नाणेफेक...
ऑगस्ट 04, 2017
कोलंबो - फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करून भारतीयांना आपल्या जाळ्यात पकडण्याची श्रीलंकेची रणनीती पहिल्या दिवशी तरी फसली. गॉल येथे सुरू केलेल्या वर्चस्वाचा दुसरा अंक भारतीयांनी विशेष करून चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी कोलंबोतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कायम ठेवला. या दोघांनी...
जुलै 02, 2017
सेंट जॉन्स (अँटिगा) : प्रदीर्घ कालावधीनंतर 'सामन्याचा मानकरी' ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीने वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात केलेली 79 चेंडूंतील नाबाद 78 धावांची खेळी निर्णायक ठरली. वाढत्या वयातही बहरत असलेल्या आपल्या खेळाची तुलना धोनीने 'व्हिंटेज वाइन'शी केली....
जुलै 01, 2017
अँटिगा - अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतक खेळीनंतर कुलदीप यादव व आर. अश्विन यांच्या फिरकीने विंडीजच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढल्याने भारताने विंडीजचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे....
जून 27, 2017
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिनाद - अजिंक्‍य रहाणेमुळे संघात समतोलपणा आला. त्यामुळे आम्ही एक जास्त गोलंदाज खेळवू शकलो. २०१९ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ही रचना आम्हाला मोलाची ठरणार असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा १०५...
जून 26, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक आणि शिखर धवन, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा 105 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे उशीरा सुरू...
जून 23, 2017
कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या...