एकूण 22 परिणाम
नोव्हेंबर 05, 2018
कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने पराभव केला. ...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
ऑगस्ट 01, 2018
बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंड संघाच्या ऐतिहासिक एक हजाराव्या कसोटीची पार्श्‍वभूमी असलेल्या सामन्यात उद्या बुधवारपासून येथील एजबस्टनच्या मैदानवार सुरवात होत आहे. एक हजारावा सामना आणि इतिहास इंग्लंडच्या बाजूने असला तरी सध्याच्या भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. भारतीय संघदेखील...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
जुलै 16, 2018
लीड्स : नॉटींगहॅमचा सामना भारताने जिंकला आणि इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन करत लॉर्डसचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. आता मंगळवारी एक दिवसीय मालिकेतला निर्णायक सामना लीडस् गावाच्या सुप्रसिद्ध हेडींग्ले मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांचे फलंदाज रंगात येऊन फटकेबाजी करत...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
नोव्हेंबर 24, 2017
नागपूर - सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आतापर्यंत नागपुरात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, हे वाचून अनेकांना आश्‍चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे. गेल्या सात वर्षांमध्ये जामठा स्टेडियमवर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले गेले....
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणारी टी 20 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर होणारी श्रीलंकेविरुद्धची मालिका लक्षात घेता निवड समिती आता कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा आणि कसोटीसाठी अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांचा पुन्हा विचार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध...
ऑक्टोबर 15, 2017
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांची निवड झाली. सलामीवीर के. एल. राहुल, महंमद शमी आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना वगळण्यात आले. कार्तिकला स्थानिक स्पर्धांतील सातत्यपूर्ण कामगिरीचा फायदा झाला. तो...
सप्टेंबर 30, 2017
बंगळूर : सलग नऊ विजयांची भारताची मालिका गुरुवारी (ता. 28) खंडित झाली असली, तरी कर्णधार विराट कोहलीने व्यापक चित्र पाहिले आहे. घरच्या मैदानावर मिळत असलेले हे यश जर आम्ही परदेशातही मिळवले, तर सध्याचा आमचा हा संघ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असे मत विराटने व्यक्त केले.  भारताच्या...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर - वर्चस्व मिळवून मालिका खिशात टाकणाऱ्या भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियालाही व्हॉइटवॉश देण्याची तयारी सुरू केली आहे. सलग दहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी भारताला आहे.  बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उद्या होणारा हा सामना आकडेवारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि...
सप्टेंबर 22, 2017
कोलकाता : 'आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरवात केली, तेव्हा मी स्विंगवरच भर देत होतो. आता अनुभव आणि वेग दोन्ही असल्याने माझी गोलंदाजी अधिकच भेदक झाली आहे' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात...
सप्टेंबर 11, 2017
लखनौ - काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना निर्णायक कामगिरी करणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय मालिकेत सामना करणार आहे. या पुढच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय...
जुलै 03, 2017
अँटिग्वा - विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या माऱ्यापुढे भारतीय क्रिकेट संघ 190 धावांचे आव्हान पार करण्यात असमर्थ ठरला आणि भारताला विंडीजकडून 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी...
जून 23, 2017
कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या...
जून 14, 2017
दुबई - भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. चॅंपियन्स स्पर्धेला सुरवात होताना कोहली एबी डिव्हिलर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या मागे होता. स्पर्धेतील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नाबाद अर्धशतकी खेळीने त्याने दोघांनाही...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली : अष्टपैलू म्हणून नावारूपाला येणारा भारताचा अक्षर पटेल आयसीसी एकदिवसीय क्रमवारी पहिल्या दहांत आला आहे. पहिल्या दहांत स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.  अक्षरने नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत चार गडी बाद केले होते. आयसीसी क्रमवारीत तो नवव्या स्थानावर आला आहे...