एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 23, 2018
गुवाहटी - विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळविला. अनेक विक्रम या जोडीने मोडले. मात्र, रोहितने विशेष चमक दाखवताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी दीडशतकी खेळी केली. या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर...
जानेवारी 22, 2018
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात सिडनी - कसोटी मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध हार पत्करावी लागली आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांची मालिका खिशात घातली.  प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जोस...
जानेवारी 19, 2018
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट...
डिसेंबर 19, 2017
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धमाकेदार द्विशतकी खेळीने भारताच्या रोहित शर्माने आयसीसी एकदविसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा ओलांडत त्याने दोन क्रमांकाची उडी घेत पाचवा क्रमांक मिळविला. शिखर धवनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून...
डिसेंबर 13, 2017
पहिल्या वन डेमधील पराभवानं जणू खवळून उठलेल्या कर्णधार रोहित शर्मानं आज (बुधवार) श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली. एकापाठोपाठ एक अनेक विक्रमांची नोंद रोहितनं आजच्या एका खेळीनं केली.  दोन दिवसांपूर्वी भारताची 7 बाद 29 अशी ऐतिहासिक अवस्था करणारे श्रीलंकेचे गोलंदाज आज मोहालीच्या ग्राऊंडवर...
ऑक्टोबर 13, 2017
हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत गाजवलेल्या वर्चस्वाची विजयी सांगता आणि त्याचबरोबर टी-20 मालिका विजय असा संगम उद्या (ता. 13) भारतीय संघाला गाठायचा आहे; परंतु त्यासाठी फलंदाजीची घडी बसवायला लागणार आहे.  एकदिवसीय मालिकेत 4-1 असा विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांची टी-...
ऑक्टोबर 07, 2017
रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वर्चस्व राखल्यानंतर आता विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्‌वेंटी-20 मालिकेतही याच...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर : आधी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी रोखल्यावर भारताच्या रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीनेच त्यांच्या गोलंदाजीवर निर्णायक घाव घालून मालिकेची सांगता विजयाने केली. भारताने रविवारी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. ...
ऑक्टोबर 01, 2017
नागपूर - भारताविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात आज (रविवार) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (53 धावा - 62 चेंडू) याच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर - विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. सलग तिसरा विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग सहा मालिका जिंकल्या. अशी कामगिरी यापूर्वी भारताकडून राहुल द्रविड आणि...
सप्टेंबर 24, 2017
इंदूर -  मनगटाने चेंडू फिरवणाऱ्या (रिस्ट स्पिनर) फिरकी गोलंदाजांची दहशत बसवून ऑस्ट्रेलियाची नाकेबंदी केल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेची मोहीम उद्याच फत्ते करण्याच्या तयारीत आहे, तर परदेशात सलग १० वा सामना गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या खाईतून बाहेर कसे पडायचे आणि मालिका कशी वाचवायची याचे...
सप्टेंबर 17, 2017
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून  चेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले...
सप्टेंबर 13, 2017
चेन्नई - मर्यादित षटकांची मालिका खेळण्यास भारतात आलेल्या ऑस्टेलियाने टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी जोरदार सुरवात केली. अध्यक्षीय संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी १०३ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगलीच बहरली. सहा महिन्यांपूर्वी भारतात कसोटी मालिकेत हार...
ऑगस्ट 18, 2017
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत दौऱ्यासाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे. स्टार्कच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू जेम्स फॉकनरला पुनरागमनाची संधी मिळाली आहे.  पुढील महिन्यात...
जून 18, 2017
कोणत्याही खेळात दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना समान संधी असेल, तरच मजा येते. क्रिकेटमध्ये तर बॅट-बॉलचं युद्ध रंगलंच पाहिजे. मात्र, गेले काही दिवस गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना पोषक वातावरण तयार केलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ही गोष्ट अनेकांना खटकली. इयान चॅपेल, सचिन...
जून 14, 2017
दुबई - भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. चॅंपियन्स स्पर्धेला सुरवात होताना कोहली एबी डिव्हिलर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या मागे होता. स्पर्धेतील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नाबाद अर्धशतकी खेळीने त्याने दोघांनाही...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली : अष्टपैलू म्हणून नावारूपाला येणारा भारताचा अक्षर पटेल आयसीसी एकदिवसीय क्रमवारी पहिल्या दहांत आला आहे. पहिल्या दहांत स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.  अक्षरने नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत चार गडी बाद केले होते. आयसीसी क्रमवारीत तो नवव्या स्थानावर आला आहे...
ऑक्टोबर 03, 2016
जोहान्सबर्ग: कर्णधार फाफ डू प्लेसिसचे शतक आणि रिली, रॉसू, जेपी ड्युमिनीच्या भरीव योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही काल (रविवार) 142 धावांनी दणदणीत विजय मिळविला. जवळपास सर्वच फलंदाजांच्या उपयुक्त योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50...