एकूण 43 परिणाम
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- परदेशात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पुरेसे सराव सामने मिळत नसल्याचा परिणाम होत असल्याची उपरती झालेले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केलेल्या सराव सामन्याच्या मागणीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनुकूलता दर्शविली आहे. आधी दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
मे 09, 2018
बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात...
मार्च 11, 2018
'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं...
फेब्रुवारी 22, 2018
सेंच्युरियन - एकदिवसीय मालिकेपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकाही जिंकण्याची भारतीय महिलांची संधी किमान बुधवारी तरी पावसामुळे दुरावली गेली. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यानचा मालिकेतील चौथा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मालिकेतील अखेरच्या पाचव्या सामन्यात भारतीय महिलांना...
फेब्रुवारी 21, 2018
सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघाला उद्या टी २० मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे.  भारतीय संघ आता याचीच पुनरावृत्ती ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्येही करण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना जिंकून ही मोहीमही फत्ते...
फेब्रुवारी 18, 2018
प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डे मालिकेत ऐतिहासिक यश मिळविल्यानंतरही विराट कोहली याने संघाच्या कौतुकाचा स्वीकार करण्यास नकार दिला. आमचे काम क्रिकेट खेळण्याचे आहे, हेडलाइने देण्याचे नव्हे, अशा शब्दांत त्याने मीडियाला एका अर्थाने टोलाही लगावला. यास कसोटी मालिकेतील पराभवानंतर झालेल्या टीकेची...
फेब्रुवारी 17, 2018
सेंच्युरियन : भूतकाळात अनुष्काबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, ती अशी व्यक्ती आहे, की प्रत्येक दौऱ्यात चांगल्या कामगिरीसाठी मला प्रेरणा देत असते. मी अजून 8 ते 9 वर्षे खेळेल आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या...
फेब्रुवारी 14, 2018
पोर्ट एलिझाबेथ : रोहित शर्माने केलेली शतकी खेळी आणि त्यानंतर भारतीय फिरकीने उडवलेली यजमानांची दाणादाण याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने मंगळवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 73 धावांनी पराभव केला. रोहितच्या शतकी खेळीनंतर कुलदीपने...
फेब्रुवारी 11, 2018
जोहान्सबर्ग : एका नो बॉलने भारतीय संघाच्या हातून चँम्पीयन्स ट्रॉफी निसटली होती. वॉंडरर्स मैदानावर युजवेंद्र चहलने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बोल्ड केले तो नो बॉल होता. त्यानंतर मिलरने 4 चौकार 2 षटकार मारून 39 धावा केल्या. यष्टीरक्षक क्‍लासेनने नाबाद 43 धावा करून विजयाला गवसणी घातली. दोघांनी मिळून...
फेब्रुवारी 11, 2018
रियान मॅनसर हा एक अवलिया साहसपटू. खेळाच्या आणि साहसाच्या आवडीतून या अवलियानं ज्या एकेक करामती केल्या, त्या ऐकून थक्क व्हायला होतं. सायकलवरून एकट्यानं ३५ देशांमधून फिरणं, कयाक बोट वल्हवत मादागास्कर बेटावर जाणं अशा त्याच्या मोहिमा गाजल्या. अवघ्या चाळीस वर्षांच्या रियानकडे आता थरारक आठवणींचा खजिनाच...
फेब्रुवारी 10, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...
फेब्रुवारी 09, 2018
नवी दिल्ली - भारतीय संघाच्या सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये नेत्रदीपक फलंदाजीचा चढता आलेख कायम ठेवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीची भारताचा माजी कर्णधार सौरव याने मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. विराट याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या...
फेब्रुवारी 07, 2018
केप टाऊन : भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा चालू झाला तेव्हापासून केप टाऊन ते केप टाऊन प्रवास काय मजेदार झाला आहे. पहिल्या कसोटीत फिलॅंडरच्या सुंदर स्वींग गोलंदाजीने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. यजमान संघाने सामना मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विकेट वेगवान गोलंदाजीला मदत करणारे नसूनही...
फेब्रुवारी 05, 2018
डर्बन : भारताविरुद्धच्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आज (सोमवार) आणखी एक धक्का बसला. यष्टिरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डिकॉकचे मनगट दुखावले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. डेल स्टेन...
फेब्रुवारी 05, 2018
सेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या...
फेब्रुवारी 05, 2018
सेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या...
फेब्रुवारी 03, 2018
जोहान्सबर्ग - बोटाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भारताविरुद्धच्या एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या समावेशाबाबत संभ्रम आहे. भारताला कसोटी मालिकेत फाफच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव स्वीकारावा...