एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 05, 2018
एड्जबस्टन - इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला धावबाद केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने जोरदार आनंद व्यक्त केला होता. ज्यो रुटला बाद केल्यावर विराट कोहलीने माईक ड्रॉप सेलिब्रेशनवर टिप्पणी केली होती. यावरुन आता विराट कोहलीला ट्रोल केलं जात आहे आणि या...
जुलै 18, 2018
लिड्स : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे विराट कोहलीची कर्णधार म्हणून सुरु असलेली मालिका विजयाची घौडदोड खंडीत झाली आहे.  भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून विराट कोहलीने ती अत्यंत उत्तमरित्या हाताळली आहेत. 2013पासून विराट कोहलीने आठ एकदिवसीय मालिकेत संघाचे...
जुलै 15, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारताला काल पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीसुद्धा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी हा कालच्या सामन्यात 10000 धावा करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला...
जून 18, 2018
कार्डिफ (लंडन) - जेसन रॉयची शतकी खेळी आणि त्याला मिळालेल्या जोस बटलरच्या साथीमुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 38 धावांनी विजय मिळविला.  रॉय (12) आणि बदली कर्णधार जोस बटलर (नाबाद 91) यांच्या फटकेबाजीने इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 342 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग...
जून 15, 2018
लंडन - डेव्हिड विलीच्या नाबाद 35 धावांच्या उपयुक्त खेळीने इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा डाव 47 षटकांत 214 धावांत आटोपला. ग्लेन मॅक्‍सवेल (62) आणि ऍश्‍टन ऍगर (40) यांच्यामुळेच त्यांना द्विशतकी मजल शक्‍य झाली. त्यानंतर 215 धावांचा पाठलाग...
एप्रिल 24, 2018
पुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तीव्र प्रतिक्रियांबरोबर सर्वच स्तरातून निधेष व्यक्त केला जात आहे. वाघा बॉर्डरवर शनिवारी (ता. 21) संध्याकाळी फ्लॅग मार्च सुरु असताना पाकिस्तानी गोलंदाज...
एप्रिल 10, 2018
नागपूर - इंग्लंडच्या महिलांनी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात यजमान भारताचा आठ गड्यांनी सहज पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.  धावफलक - भारत - देविका वैद्य झे. जोन्स गो. हेझेल ११, स्मृती मानधना त्रि. गो. एक्‍लेस्टोन ४२, मिताली राज त्रि. गो. हेझेल ४, हरमनप्रीत...
मार्च 05, 2018
कोल्हापूर - ‘‘आपण आयुष्यात विशिष्ट ध्येय ठरवतो आणि झपाटून कामाला लागतो. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी ध्येयपूर्ती होईल, त्यावेळी हुरळून न जाता ती यशोशिखराची पायरी माना आणि पुन्हा झपाटून कामाला लागा...’’ असा मौलिक मंत्र पद्मश्री शेखर नाईक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी दिला. सुमारे...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जानेवारी 22, 2018
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात सिडनी - कसोटी मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध हार पत्करावी लागली आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांची मालिका खिशात घातली.  प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जोस...
जानेवारी 21, 2018
मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍...
डिसेंबर 12, 2017
बेळगाव - एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखत भारताच्या महिला अ संघाने टी-20 सामन्यातही बांगलादेश अ संघाचा 8 विकेट राखून दणदणीत पराभव केला. भारताने आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार व फिरकी गोलंदाज अनुजा पाटील, राधा यादव यांनी किफायतशीर गोलंदाजी करीत विजयात मोलाचा वाटा...
डिसेंबर 10, 2017
दिल्लीतल्या प्रदूषणाचे ढग नुकतेच भारत-श्रीलंका क्रिकेट सामन्यावरही जमल्याचं चित्र दिसलं. श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालूनच मैदानावर उतरले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. हा श्रीलंकेचा ‘रडीचा डाव’ असल्याची टीका सुरू असताना, दुसरीकडं शहरांमधल्या घुसमटलेल्या श्‍वासाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली....
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर - विराट सेनेने आपल्या कर्तृत्वाचे सप्तरंग थाटात उधळले. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा सहा धावांनी पराभव केला आणि भारताने सलग सात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शतकवीर रोहित शर्मा - विराट कोहली यांच्या द्विशतकी भागीदारीतून उभारलेल्या 337 धावांचे संरक्षण...
ऑक्टोबर 24, 2017
भाऊबीज शनिवारी साजरी झाली आणि दीपावलीचा महाउत्सव संपला! मात्र, त्यानंतर आलेल्या रविवारच्या सुटीच्या दिवशी काय करायचे हा कोट्यवधी भारतीयांच्या मनातील प्रश्‍न सोडवला तो भारतीय क्रीडापटूंनी. या एकाच दिवशी आपल्या हॉकीपटूंनी ढाक्‍यात मलेशियाला हरवून "आशिया चषक' जिंकला, तर तिकडे दूरदेशी बॅडमिंटनचा...
ऑक्टोबर 08, 2017
रांची - पावसाच्या व्यत्ययानंतर खडतर आव्हान असताना भारताने ऑस्ट्रेलियाचा तीन चेंडू व नऊ विकेट राखून पराभव केला आणि एकदिवसीय मालिकेपासून मिळवलेले वर्चस्व कायम ठेवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ११८ धावांत रोखल्यानंतर पावसाचा मोठा व्यत्यय आला. भारताला विजयासाठी ६ षटकांत म्हणजेच ३६...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर - वर्चस्व मिळवून मालिका खिशात टाकणाऱ्या भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियालाही व्हॉइटवॉश देण्याची तयारी सुरू केली आहे. सलग दहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पराक्रम करण्याची संधी भारताला आहे.  बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उद्या होणारा हा सामना आकडेवारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि...
सप्टेंबर 26, 2017
इंदूर - एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात ‘स्लॉग ओव्हर्स’मध्ये भुवनेश्‍वरकुमार आणि जसप्रीत बुमरा यांची कामगिरी उंचावली आहे. याचा प्रत्ययदेखील गेल्या काही सामन्यांत आला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना झाल्यावर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेही त्यांची पाठ थोपटली. ‘भुवनेश्‍वर...