एकूण 29 परिणाम
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...
ऑक्टोबर 24, 2018
विशाखापट्टणम : भारत आणि वे्स्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करत आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. तसेच सर्वांत कमी...
ऑगस्ट 07, 2018
लंडन- क्रिकेटविश्‍वात विराट कोहली आणि बेन स्टोक्‍ससारखी आकर्षक व्यक्तिमत्त्वे असली, तरी महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडसारख्या आदर्श खेळाडूंचीही क्रिकेटला तेवढीच गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सचिव डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले.  मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबच्या वतीने...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली :  इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय मालिकेनंतर ड्रेसिंगरुमकडे परतताना भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याने पंचांकडून चेंडू मागून घेतला. धोनीचा त्या मागे काय विचार होता माहित नाही. पण, या कृतीमुळे त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चेला मात्र सुरवात झाली.  भारताने...
जुलै 07, 2018
कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) 37व्या वर्षात पदार्पण केले. धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकर्दीला सुरुवात केली आणि आज 14 वर्षांनंतरही त्याची संघातील जागा अढळ आहे.  शुक्रवारी (6 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात...
मार्च 11, 2018
'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं...
फेब्रुवारी 12, 2018
जोहान्सबर्ग - महेंद्रसिंह धोनी याची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 'डीआरएस' (धोनी रिव्ह्यू सिस्टीम) अशी असलेली ओळख पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम...
डिसेंबर 25, 2017
नवी दिल्ली : 'महेंद्रसिंह धोनी 36 वर्षांचा असला, तरीही त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या खेळाडूंपेक्षा तो जास्त तंदुरुस्त आहे', असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 'सध्याच्या संघामध्ये धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही' असेही शास्त्री म्हणाले. ...
डिसेंबर 21, 2017
कटक : 'महेंद्रसिंह धोनी आता ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये 'मिसफिट' आहे' असे मत मांडणाऱ्या क्रिकेटतज्ज्ञांना काल (बुधवार) धोनीने सणसणीत उत्तर दिले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-20 लढतीत धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत 22 चेंडूंत 39 धावा फटकाविल्या आणि गोलंदाजीच्या वेळीही मोक्‍याच्या क्षणी...
डिसेंबर 19, 2017
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धमाकेदार द्विशतकी खेळीने भारताच्या रोहित शर्माने आयसीसी एकदविसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा ओलांडत त्याने दोन क्रमांकाची उडी घेत पाचवा क्रमांक मिळविला. शिखर धवनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून...
डिसेंबर 13, 2017
चंदिगड : मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा 'राग' श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत कर्णधार रोहित...
ऑक्टोबर 31, 2017
दुबई - एकदिवसीय सामन्यात अव्वल क्रमांकावर येण्याच्या स्पर्धेत भारतीय संघ मागे राहिला असला, तरी वैयक्तिक क्रमवारीत फलंदाजीत पुन्हा एकदा विराट कोहली अव्वल स्थानावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १९४ डावांत सर्वांत वेगवान नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रमही त्याने केला...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस टेलर...
सप्टेंबर 28, 2017
बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर - विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. सलग तिसरा विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग सहा मालिका जिंकल्या. अशी कामगिरी यापूर्वी भारताकडून राहुल द्रविड आणि...
सप्टेंबर 20, 2017
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याची 'पद्मभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.  'पद्म' पुरस्कारासाठी एकच नाव पाठवण्यात आले असून, त्यात धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे 'बीसीसीआय'च्या एका...
सप्टेंबर 18, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा २६ धावांनी विजय चेन्नई - आधी हार्दिक पंड्याची षटकारांची बरसात आणि त्यानंतर आलेल्या पावसाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवले. भारताने हा सामना २६ धावांनी जिंकला. नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अडचणीतून हार्दिक पंड्याच्या (८३) फटकेबाजी...
सप्टेंबर 17, 2017
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे आजपासून  चेन्नई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका मैदानाबाहेरही गाजते. उद्यापासून (ता. १७) सुरू होणारी प्रतिस्पर्ध्यांतील एकदिवसीय मालिका भारतातील फलंदाजीस मैत्री राखणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यात भारतीय फिरकीची कामगिरी निर्णायक ठरेल, असेच मानले...
सप्टेंबर 04, 2017
कोलंबो : जसप्रीत बुमराहला मालिकावीराच्या किताबाबद्दल कार मिळाली आणि कारबद्दल प्रेम असलेला महेंद्रसिंह धोनी ड्रायव्हरच्या सीटवर बसला अन् मग काय सगळ्याच खेळाडूंनी कारवर चढून आनंदोत्सव साजरा केला. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळविण्यात महत्त्वाचा वाटा...