एकूण 34 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! न्यूझीलंडचा जिमी निशम भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना केदार जाधवच्या गोलंदाजीवर...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही उत्तम खेळ करत न्यूझीलंडलाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडने नाणेफेक...
जानेवारी 18, 2019
मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 23, 2018
गुवाहटी - विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळविला. अनेक विक्रम या जोडीने मोडले. मात्र, रोहितने विशेष चमक दाखवताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी दीडशतकी खेळी केली. या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर...
ऑक्टोबर 22, 2018
गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली...
ऑक्टोबर 14, 2018
हैदराबाद : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. दुसऱ्या कसोटीत भारताने विंडीजचा दहा गडी राखून पराभव केला. हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं...
ऑगस्ट 04, 2018
अॅमस्टेल्विन : नेपाळ आणि नेदरलॅंड यांच्यातील दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात नेपाळने फक्त एका धावेने विजय मिळवला आहे. हा नेपाळचा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला विजय आहे.  Nepal seal their first ODI win by the slimmest of margins! A one-run victory! Captain Paras Khadka defends...
जुलै 14, 2018
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला...
जुलै 13, 2018
नवी दिल्ली : भारताचा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने आज सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने तब्बल 12 वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  योगायोगची गोष्ट म्हणजे २००२ साली झालेल्या ऐतिहासिक नॅटवेस्ट मालिकेला आज 16 वर्षे पूर्ण झाली. या...
जुलै 13, 2018
नॉटींगहॅम : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भल्यामोठ्या पराभवाने इंग्लंड संघ व्यवस्थापन हैराण झाले आहे. कार्डीफच्या एका सामन्याचा अपवाद वगळता झालेल्या ४ पैकी तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. हे सर्व विजय प्रचंड मोठ्या फरकाचे होते. दरवेळी विजय संपादन करताना भारतीय संघाच्या खेळातील सहजता इंग्लंड...
मे 09, 2018
बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात...
मे 04, 2018
येवला : गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या असून, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट  क्रेडिट सोसायटीतून येथील ठेवीदारांचे १९ कोटी रुपायांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत. या ठेवी परत मिळवण्यासाठी येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. जळगावच्या मुख्य...
एप्रिल 30, 2018
आयपीएलच्या गुणतक्‍त्यात क्रमांक खाली-वर होण्यास आता सुरवात झाली आहे. आघाडीवर असणाऱ्या  चेन्नई सुपर किंग्जवर सफाईदार विजय मिळवून मुंबईने आपल्या आशा पल्लवित केल्या. गेल्या आयपीएलमध्येही त्यांनी अशीच संथ सुरवात केली होती आणि पुढे जाऊन ते विजेते ठरले होते. आता कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मा...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्‍वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही मुंबईला सव्वादोनशेही धावा...
फेब्रुवारी 09, 2018
वन डेतील सर्वकालीन श्रेष्ठ - क्‍लार्क, मियॉंदादकडूनही कौतुक  नवी दिल्ली -  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त दीडशतकी खेळी केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने विराट एकदिवसीय क्रिकेटमधील...