एकूण 7 परिणाम
जानेवारी 21, 2019
मेअखेर सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळणार हे उघड आहे. परंतु त्यासाठी ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेच्या पूर्वपरीक्षेत त्याला काठावर तरी पास होणे आवश्‍यक होते, पण अशा आव्हानात्मक परिस्थितीत तेवढ्याच तडफदारपणे लढण्याची क्षमता नसेल...
जून 02, 2018
क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली आहे ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली. आता याचा फायदा घेऊन क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.   क बड्डीसारख्या देशी...
ऑक्टोबर 24, 2017
भाऊबीज शनिवारी साजरी झाली आणि दीपावलीचा महाउत्सव संपला! मात्र, त्यानंतर आलेल्या रविवारच्या सुटीच्या दिवशी काय करायचे हा कोट्यवधी भारतीयांच्या मनातील प्रश्‍न सोडवला तो भारतीय क्रीडापटूंनी. या एकाच दिवशी आपल्या हॉकीपटूंनी ढाक्‍यात मलेशियाला हरवून "आशिया चषक' जिंकला, तर तिकडे दूरदेशी बॅडमिंटनचा...
ऑक्टोबर 07, 2017
एखाद्या खेळाच्या सामन्यात भाग घेणे वेगळे आणि देशात त्या खेळाची संस्कृती रुजणे वेगळे. फुटबॉलच्या बाबतीत आता त्या संस्कृतीची पदचिन्हे उमटू लागली आहेत.    क्रीडा विश्‍वात 'ब्युटिफूल गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलची 17 वर्षांखालील वयोगटाची विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात शुक्रवारपासून दिमाखात सुरू झाली...
ऑक्टोबर 03, 2017
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणखी एक मालिका जिंकली. नुसती जिंकली नाही, तर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी असेच घवघवीत यश भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळविले होते. आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही असेच यश मिळवून सध्या तरी...
ऑगस्ट 29, 2017
एखाद्या सामन्याने प्रेक्षकांना एकाच जागेवर खिळवून ठेवणे म्हणजे काय, असे कुणी विचारले, तर जागतिक बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत नोझोमी ओकुहारा आणि पी. व्ही. सिंधू यांच्यातील महिला एकेरीच्या अंतिम लढतीचे उदाहरण देता येईल. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या "प्रो-कबड्डी'चा सामना, भारत-श्रीलंका एकदिवसीय...
ऑगस्ट 15, 2017
दोन वर्षांपूर्वी ज्या श्रीलंकेतून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची मोहीम सुरू केली तेथेच आता परदेशात प्रथमच व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम भारताच्या "विराट सेने'ने केला. चॅंपियन्स करंडक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर प्रशिक्षकपदावरून झालेल्या वादाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. याचे...