एकूण 9686 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या  सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलावाच्या भराववर सध्या काटेरी झाडे झुडपांची वाढ झाली आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना...
ऑक्टोबर 16, 2018
पणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिका सादर करणाऱ्या काँग्रेसचा आज स्वप्नभंग झाला. मांद्रेकर मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष...
ऑक्टोबर 16, 2018
नांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही. विक्रेता हा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या हातात सरकार खेचण्याची ताकद असते. आगामी काळात आपल्याला हे सरकार खेचायचे आहे. त्यासाठी सर्वांनी...
ऑक्टोबर 16, 2018
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद) यांचे मंगळवारी (ता.१६) पहाटे साडे चार वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.  मनमिळाऊ स्वभावाचे ऍड पांडे यांनी 1998-2000 दरम्यान वकिलीची सुरवात...
ऑक्टोबर 16, 2018
अमरावती - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत अनुकंपाधारक उमेदवार मागील पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश असताना जीवन प्राधिकरण विभागाने मात्र शासनाच्या निर्णयाला ठेंगा दाखविला. प्राधिकरणाच्या या कारभाराचा फटका मात्र अनुकंपाधारकांना बसत आहे...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा पद्धतीचे लेखन करणारे लेखक, प्रकाशक, वितरकांना...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - " साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा...! सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आम्ही सर्व संत आपल्या प्राणांची बाजी लावण्यास तयार आहोत, असा निर्वाणीचा इशारा जैन संतांनी सोमवारी  केंद्र सरकार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला.  जैन धर्मीयांच्या पवित्र अशा ‘संमेद...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार आल्याने अन्य साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार नाही. यामुळे ही प्रक्रिया चुकीची आहे. त्यापेक्षा दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची समिती नेमावी...
ऑक्टोबर 16, 2018
भवानीनगर - राज्यात हंगाम सुरू होताच भाव घसरणीला सुरवात होते आणि सरकारवर दबाव वाढता. शिवाय माल खरेदी केला, तर साठवणुकीअभावी सरकारचेच नुकसान होते. त्यामुळे शेतमाल तारण कर्ज योजनेची आठवण सरकारला झाली असून, त्यासाठी राज्यातील १०८ तालुक्‍यांमध्ये राज्य सरकार १०९ कोटी खर्चून प्रत्येक ठिकाणी १ हजार टन...
ऑक्टोबर 16, 2018
औरंगाबाद - सरकारी रुग्णालयाला औषधी पुरवठ्यासाठी स्थापन केलेल्या हाफकिन महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे वितरणव्यवस्था कोलमडल्याची कबुली अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली. तसेच मागणीनुसार पुरवठा करण्याबाबत टेंडर प्रक्रिया आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून महिनाभरात हा प्रश्‍न...
ऑक्टोबर 16, 2018
सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे. या उलट दिल्ली सरकारचे मॉडेल ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’च्या दिशेने जाणारे असल्याने अधिक उपयुक्त आहे. कें द्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’मुळे आरोग्याचा...
ऑक्टोबर 15, 2018
तिरुअनंतपुरम  - शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी "लॉंग मार्च' काढला. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपने केरळ सरकारला 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही...
ऑक्टोबर 15, 2018
उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.)...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद : जागतिक होस्पाईस व पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त अभिनेते संदीप पाठक, सुमित राघवण आणि चिन्मयी सुमित यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयास भेट देऊन कर्करोग रुग्णांशी संवाद साधला. पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त कर्करोग रुग्णालयाच्या वतीने 'मायेची फुंकर' या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी दुपारी...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही आवश्‍यक त्या प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, त्यांच्या वापराने...
ऑक्टोबर 15, 2018
पारनेर - तालुक्यातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगाम धोक्यात आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे  तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तातडीने चारा डेपो सुरु करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.. या...
ऑक्टोबर 15, 2018
औरंगाबाद - शहराच्या विकासासाठी सरकार पैसे देत नसल्याची ओरड करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपला स्वेच्छा निधी सोडवेनासा झाला आहे. एकात्मिक रस्ते विकास योजनेसाठी लोकप्रतिनिधींना बंधनकारक असलेल्या रकमेपैकी एक छदामही आमदार, खासदारांनी हे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी "वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे निम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना आहेत. वाचनाची गोडी लागावी हे ध्येय असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने "गाव तिथे वाचनालय' करण्याचे उद्दीष्ट...