एकूण 1760 परिणाम
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑक्टोबर 11, 2018
नाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यारा फर्टिलायझर्स’ या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहेत. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षित बाजारस्थिती यामुळे...
ऑक्टोबर 11, 2018
नंदुरबार तसा दुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ब्राह्मणपुरी (ता. शहादा) आहे. गावात सुमारे तीन हजार एकर शेती आहे. कापूस पीकही दिसते. टोलेजंग इमारती नजरेस पडतात. गावात केळीची चांगली शेती आहे. काळी कसदार शेती आहे. तसे सधन दिसणारे हे गाव १९९८-९९...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 04, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा...
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
सप्टेंबर 09, 2018
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं जगणं सोपं होत असताना शेतीलाही ते हात देत आहे. शेतीविषयक माहिती, सल्ले, बातम्या, बाजारभाव अशा गोष्टींसाठी अनेक ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. त्यांच्यावर एक नजर... शहरी भागाप्रमाणं आता मोबाईल आणि इंटरनेटचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल...
सप्टेंबर 05, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या तीन हजारांवर असल्याचे सरपंच संजय डोईफोडे सांगतात. संरक्षित सिंचनाचे पर्याय नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिला आहे. त्याचबरोबर कापूस बिजोत्पादनातही अनेक वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठराव नको. हा ठराव मागे घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   अविश्वास ठरावाची भाजपनेच तयारी केली होती. भाजपच्या...
ऑगस्ट 23, 2018
गडचिरोली : गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे शरणागती...
ऑगस्ट 23, 2018
वेश्या व्यवसायातील वेदनांना मांडणारा 'लव्ह सोनिया' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काल (ता. 23 ऑगस्ट, बुधवार) सोशल मिडीयावर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांचे पोस्टर व्हायरल झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शन तरबेज नुरानी यांनी केले आहे.  मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप...
ऑगस्ट 23, 2018
विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती मराठी चित्रपटाची...
ऑगस्ट 22, 2018
रक्षाबंधन जवळ आले आहे. तशीच राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी गर्दी केली आहे. यात भाऊराया पण मागे नाही. या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं? की जेणेकरुन ती खूश होईल. असा विचार जर भाऊरायांच्या डोक्यात घोळत असेल तर जास्त गोंधळून जाऊ नका. आपल्या बहिणींना सरप्राइज करण्यासाठी ड्रेस, ज्वेलरी, पुस्तक,...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : 'तुंबाड' हा रोमांचकारी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद एल राय निर्मित या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राय यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत लिहीले आहे की, 'तुंबाड साठी तुम्ही तयार आहात की नाही! तुंबाड तुमच्यासाठी तयार आहे...'    तुम्बाड के लिए आप तैयार...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सर उपचारासाठी परदेशात आहे. इरफानला न्यूरएंडोक्राइन ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. काही आठवड्यापूर्वीच त्याचा 'कारंवा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन गेला. सिनेमाच्या प्रदर्शानापुर्वीच म्हणजे मार्च महिन्यात इरफानने त्याला कॅन्सर असल्याची माहिती ट्विटरवरुन...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे', अशी माहिती त्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मंगळवारी दिली.   It seems like my...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु होत्या. 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमातून अभिमन्यू बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज आहे. सिनेमाचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला आहे.  कुठलीही शारिरीक वेदना न होणाऱ्या...
ऑगस्ट 21, 2018
केरळमध्ये पुराने उध्वस्त् केलेले लोकांचे जीवन अनेकांच्या मदतीने सुरळीत व्हावे यासाठी देशभरातून प्रयत्न केले जात आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराची तीव्रताच इतकी आहे की आतार्यंत जवळपास चारशे जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहे. अशात केरळ सरकारतर्फे तर पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी...