एकूण 734 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  महादुल्यात एका टीनाच्या शेडमध्ये अवैध बार आणि...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर : कामठी तालुक्‍यातील महादुला गावातील संभाजीनगर येथे अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर बुधवारी राज्याचे ऊर्जा आणि अबकारी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 21, 2018
सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत "सर्वांसाठी घरे योजने'ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुमारे 1500 चौरस फुटापर्यंतचे बांधकाम नियमित करण्यात येणार आहे.  केंद्र व राज्य शासनाने 2022 पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घरे...
नोव्हेंबर 20, 2018
पौडरस्ता :  कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकात असलेल्या पेट्रोल पंपाने पदपथ व रस्त्याच्या भाग राजरोसपणे वापरणे सुरू केले आहे. कर्वेरस्त्यावर अतिक्रमणांची संख्या जास्त असताना आता नव्याने पेट्रोल पंपाच्या अतिक्रमणांची भर पडली आहे. येथील रस्ता व पदपथ यांची मालकी महापालिकेची आहे की नाही  हा प्रश्न...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : वसुलीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी (ता.19) रात्री उशिरा काढले आहेत. वसुलीच्या कामात गंभीर नसल्यामुळे गेल्या आठवड्यातच आयुक्तांनी एकाला निलंबित केले होते.  महापालिकेची...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे सोलापुर रस्त्यावरील मांजरी गावाकडे जाणाऱ्या दिशादर्शक फलकावरील दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे फलकावरील माहिती दिसत ऩाही. तरी संबधित विभागाने फलकावरील अतिक्रमण त्वरीत काढावे.  
नोव्हेंबर 19, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरात मोकाट कुत्र्यांनी बाजारतळावर वासरांचा फडशा पाडल्यानंतर आणि श्वानदंशाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. स्थानिक तरूणांच्या एका पथकाच्या सहाय्याने नगरपालिकेने ४ दिवसांत २२० मोकाट कुत्री पकडली.  शहरात मोकाट कुत्री नसलेला एकही भाग...
नोव्हेंबर 19, 2018
पिंपरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी स्टेशनलगत असणाऱ्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना, त्याला शनिवारी (ता. 17) दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करत अचानक झाड पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला आणि या...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - सावंगी आणि जटवाड्याच्या डोंगरांतून येणाऱ्या प्रवाहाला अडवून बांधण्यात आलेल्या सावंगी आणि हर्सूल येथील धरणांच्या कोरड्या पात्रांमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दररोज जेसीबी लावून मुरूम आणि पंप लावून वाळू राजरोस उपसली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही तलावांमधून जाणाऱ्या ऐतिहासिक नहरींवर...
नोव्हेंबर 17, 2018
अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे. यासाठी विशेष समिती गठित होणार आहे. काटोल शहरातील बेघरांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबत नगर परिषद सदस्यांवर असलेल्या अनिश्‍चिततेचे मळभही दूर...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 16, 2018
कल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमप्रमाणे आज (शुक्रवार) कल्याणमध्येही पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी काही व्यापारी वर्गाने विरोध केल्याने तणावाचे...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. नियमितीकरणासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.  केंद्र...
नोव्हेंबर 16, 2018
मनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामसेवक संघटनेमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी तक्रार...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला; परंतु व्यावसायिकांचा विरोध होताच प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने गुंडाळून ठेवला. इतकेच नव्हे, तर महिन्याकाठच्या भाड्यात निम्म्याने कपात...
नोव्हेंबर 15, 2018
सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन हतबल झाल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. निव्वळ बैठका घेऊन कार्यवाहीचा फार्स करण्यापेक्षा ही वाहतूक...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बस, यामुळे कासारवाडी परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत...
नोव्हेंबर 14, 2018
भोसरी - येथील बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्याच्या दोन पदरी भाग खासगी प्रवासी रिक्षांनी व्यापला आहे. त्यामुळे कोंडी होत असून, संबंधित चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी बीआरटीएस टर्मिनलजवळील अस्ताव्यस्त थांबत असलेल्या खासगी प्रवासी...
नोव्हेंबर 14, 2018
आळंदी - गटाराची दुरुस्ती न केल्याने वारकऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच मंदिर प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा मार्गाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने करण्यात येत आहे. त्यातच या कामात पालिकेकडूनच अडचणी आणल्या जात असल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावरील खड्डे व वारंवार...
नोव्हेंबर 13, 2018
पौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ३० फ्लेक्‍स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक...