एकूण 15 परिणाम
जानेवारी 06, 2019
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात कर्नाटक येथून बदाम, सुंदरी, लालबाग आणि हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन आठवडे लवकरच कर्नाटकातील आंब्यांची आवक झाली असून, हिरव्या आणि लालसर अशा या आंब्याला भावही चांगला मिळाला.  दर वर्षी कर्नाटकातून जानेवारीच्या तिसऱ्या...
डिसेंबर 06, 2018
पुणे - आकराने मोठी, रंगाने नारंगी आणि चवीला गोड असलेल्या नागपुरी संत्र्यांची आवक वाढू लागली आहे. शहर उपनगरांसह गोवा, हुबळी व निपाणी भागातूनही या संत्र्याला सध्या मागणी वाढली आहे. प्रतवारीनुसार आठ ते नऊ डझनाच्या एका पेटीला ७०० ते ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
मे 28, 2018
यंदा आंबा हंगामाला प्रारंभापासूनच निसर्गाचा फटका बसला. अवकाळी पाऊस, वादळसदृश स्थिती, हवामानातील चढउतार, कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनावरील वाढता खर्च यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली. उत्पन्नापेक्षा उत्पादनावरील खर्च वाढल्याने बागायतदार अडचणीत सापडले. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण...
एप्रिल 27, 2018
औरंगाबाद - एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शहर व परिसरात आंब्याची आवक सुरू झाली आहे; मात्र वादळी पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक घटली असल्याचे चित्र असून, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात प्रतिदिन सरासरी तीन ते साडेतीन पेट्यांची (चार डझन आंबे) आवक होत आहे. बाजार समितीशिवाय...
एप्रिल 16, 2018
पुणे - कोकणातील हापूस आंब्याचे भाव आवाक्‍यात येण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी दहा ते पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी असल्याने सध्या हापूसचे दर जास्त आहेत. अक्षय तृतीया सण असल्यामुळेही आंब्यांकरिता जास्त पैसे मोजावे लागत आहेत.  अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आला आहे. अद्याप बाजारातील आवक...
मार्च 26, 2018
पिंपरी - वाढत्या उन्हाने शहरवासीय हैराण झाले असून, ‘गर्मी में भी थंडी का एहसास’ देणाऱ्या रसदार फळांची मात्र रेलचेल आहे. एरवी उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसरशीत फळे यंदा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांच्या खरेदीला शहरवासीयांनी प्राधान्य दिले आहे. ‘...
फेब्रुवारी 26, 2018
औरंगाबाद - शहराचे २०२० चे संकल्पचित्र तयार करून शहराची औद्योगिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविण्याचे वचन शिवसेना, भाजप युतीने अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत दिले होते. विकासाच्या संकल्पाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला असून, शहराची वाटचाल...
जानेवारी 21, 2018
सासवड : शहरातील कचरा डेपो बंद झाल्याने अनेक कचरावेचकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच सासवड नगरपालकेने त्यांना अोळखपत्र, वेतन देत त्यांचा कचरा व्यवस्थापनात उपयोग करुन घेतला. याशिवाय 100 टक्के कचरा संकलन, अोल्या कचऱयाची कंपोस्ट खतनिर्मिती यावर भर दिला आहे.   सासवड नगरपालिकेने स्वच्छ...
डिसेंबर 18, 2017
पुणे - लालसर आणि चवीला आंबटगोड असलेल्या स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात आला आहे. मार्केट यार्ड येथील फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने भावांत वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. सध्या हवामान पोषक असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले...
नोव्हेंबर 28, 2017
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला.  बाजार...
नोव्हेंबर 26, 2017
देवगड - यंदाच्या हंगामातील "देवगड हापूस' आंब्याची पेटी वाशी फळबाजारात पाठवण्यात आली. तालुक्‍यातील पडवणे येथील आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या बागेत तयार झालेला आंबा फळबाजारात रवाना करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेआधीच बाजारात हापूस आंबा ग्राहकांना पाहायला मिळाला.  साधारणतः फेब्रुवारीनंतर हापूस फळबाजारात...
नोव्हेंबर 21, 2017
पुणे - रंग हिरवा, आकाराने आवळ्यापेक्षा मोठे व चवीला गोड असलेल्या ‘ॲपल बोरां’चा हंगाम आता सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या आठवडाभरापासून त्यांची आवक सुरू असून मागणीही वाढू लागली आहे.  चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट या बोरांची जातीची प्रामुख्याने ओळख असून अलीकडील काही वर्षांत ‘ॲपल...
नोव्हेंबर 18, 2017
नवी मुंबई : थंडीबरोबरच द्राक्षांचा हंगामही सुरू झाला असून, वाशी येथील फळबाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या सीडलेस द्राक्षांना अधिक मागणी असून, प्रति दहा किलो 800 ते 1200 रुपयांपर्यंत दर आहे.  यंदा परतीच्या पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांचा हंगाम काही दिवसांसाठी लांबला. अखेर नाशिक व...
ऑक्टोबर 10, 2017
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराच्या प्रकारांमुळे नेहमीच गाजली आहे. सध्या फळबाजारातील वसुली वाहनचालकांची डोकेदुखी बनली आहे. येथील आवक-जावक गेटवर बाजार समितीच्या ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. विशेष म्हणजे त्याची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हे पैसे नेमके...
जुलै 13, 2016
सांगली - येथील वसंतदादा मार्केट यार्डात अडत वसुली खरेदीदारांवर निश्‍चित केल्याच्या निषेधार्थ आज सौदे बंद राहिले. विष्णुअण्णा फळे-भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी, हमाल व माथाडी कामगारांनी नियमनमुक्तीविरोधात बेमुदत बंद पुकारला. परिणामी लाखोची उलाढाल ठप्प राहिली. त्याचा फटका भाजीपाला व फळ उत्पादक...