एकूण 175 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
सप्टेंबर 30, 2018
बेळगाव - पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्येसाठी संशयितांना बेळगाव तालुक्‍यातील किणये येथे प्रशिक्षण देण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. गुरुवारी (ता. २७) एसआयटीने किणये येथील सरकारी जमिनीवर विशेष शोध मोहीम राबवून प्रशिक्षणासाठी वापरलेल्या पिस्तुलाच्या गोळ्या, पुंगळ्या हस्तगत...
सप्टेंबर 29, 2018
बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीने बंगळूर येथील चौघांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली होती. पण, अटकेच्या भीतीने त्यानी एसआयटीसमोर हजर न होता. मंगळूर येथील पहिले अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोका तसेच बंगळूर येथे दाखल...
सप्टेंबर 27, 2018
बेळगाव - गौरी लंकेश हत्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला आठवड्यापूर्वी कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याची बेळगाव व खानापूर तालुक्‍यात परेड घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, यावेळी त्याची नव्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी त्याला या परिसरात फिरविल्याचे...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - लोकांच्या बाजूने बोलणारेच देशाचे शत्रू वाटू लागले आहेत. सत्य लिहिणारे पत्रकार, लेखक यांना लक्ष्य केले जात आहे. ही जगभरातील स्थिती आहे. त्यामुळे सत्य बोलण्याचे धैर्य लेखकांना दाखवावे लागेल, असे प्रतिपादन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले.  पुण्यात ८४व्या पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे आयोजन...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशवादविरोधी पथकाने (एटीएस) जळगावमधून अटक करण्यात आलेला वासुदेव सूर्यवंशी (29) याने तीन वर्षांपूर्वी शस्त्र हाताळण्याचेही प्रशिक्षण घेतल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे; मात्र शस्त्रे हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण त्याने स्वत:हून घेतले, की नेमक्‍या...
सप्टेंबर 20, 2018
बेळगाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी आधी महाराष्ट्र एटीएसने व नंतर सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकरचे नाव आता डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांच्याही हत्येत प्रमुख संशयित म्हणून पुढे आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या घडल्याच्या काळात म्हणजेच २०१५ व २०१७ या दरम्यान तो...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे. १२ दिवसांसाठी त्याला ताब्यात घेतले असून लंकेश हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अटकेतील चौदा जणांमध्ये बेळगावच्या भरत...
सप्टेंबर 17, 2018
बंगळूर - गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने निहाल ऊर्फ दादा व मुरळी ऊर्फ शिवा यांना अटक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चारही विचारवंतांची हत्या व विविध बाँबस्फोट प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमोल काळे याच्या डायरीत असलेला मेकॅनिक कोडवर्डच्या...
सप्टेंबर 17, 2018
बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व संशयितांवर कोकाअंतर्गत (कर्नाटका ऑर्गनाईझड क्राईम कंट्रोल ॲक्‍ट) अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटकेतील कोणालाही जामीन मिळणे कठीण आहे. तसेच कोकाप्रकरणात राज्यातील बंगळूर, कारवार आणि बेळगाव या तीनच ठिकाणच्या जिल्हा सत्र...
सप्टेंबर 16, 2018
बेळगाव - महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकरला कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून गोंधळेकरला घेऊन एसआयटी पथक बेळगावात दाखल झाले आहे. त्याची शुक्रवारी (ता. १४) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुधन्वा गोंधळेकर...
सप्टेंबर 15, 2018
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संशयित अमोल काळेचा कोल्हापूर-एसआयटीला ताबा देण्यास मंजुरी दिली आहे. दोन दिवसांत त्याचा ताबा कोल्हापूर-एसआयटीला मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पानसरे हत्येत घटनास्थळी सापडलेल्या पुंगळ्या तपासणीसाठी गुजरातमधील गांधीनगर येथील...
सप्टेंबर 13, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी सुधन्वा गोंधळेकर यांनेच पिस्तूल दिल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. एसआयटीने अलीकडेच गोंधळेकरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. गोंधळेकर सातारा येथील आंदोलनकर्ता व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सदस्य आहे. गुप्तचर खात्याच्या...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडने जामिनाबाबत घालून दिलेल्या अटी, शर्ती शिथिल करा, याबाबत न्यायालयात दाखल केलेला विनंती अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्याकडे सुनावणी झाली.  पानसरे हत्या प्रकरणातील पहिला संशयित...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई - पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अमोल काळेला अटक झाल्यानंतर सुधन्वा गोंधळेकरने ग्रुपची सूत्रे हाती घेतल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहेत. नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आरोपी असलेला गोंधळेकर हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील 50 तरुणांच्या संपर्कात होता. त्यात गौरी लंकेश हत्येत अटक...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळे याचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने ताबा घेतल्यानंतर आज (गुरुवार) त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. अमोल काळे याचा सीबीआयने बुधवारी बंगळूर येथील...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळेचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी बेंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतही मास्टरमाईंड असावा, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. काळेला गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई - पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातीलही मास्टरमाइड असावा, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. काळेला गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर केले...
सप्टेंबर 06, 2018
बंगळूर : गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांनी एकाच दिवसात चौघा विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती पुराव्यासह स्पष्ट झाली आहे. लंकेश यांच्या हत्येचा मास्टर माइंड अमोल काळे याच्या डायरीतच तसा स्पष्ट उल्लेख आढळला असून, त्यांच्या हिटलिस्टवर 36 जण होते.  "एकही दिन चार अधर्मियोंका विनाश' (एकाच दिवसात...
सप्टेंबर 04, 2018
प्रश्न  : तुमच्या घराची झडती घेण्यात आली. माओवाद्यांशी तुमचा पत्रव्यवहार झाल्याचा आणि त्यांनीच केलेल्या आर्थिक मदतीने तुम्ही परदेशात गेल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. उत्तर  : आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी परदेशात मला बोलावले जाते. त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. माओवाद्यांबरोबर माझा कुठलाही...