एकूण 4908 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पुणे : नाना पेठेतील राजेवाडी येथील पंडिता रमाबाई रस्त्यावरील  स्वच्छता गृह अस्वच्छ आहे. त्यामुऴे अस्वच्छ स्वच्छतागृहातच रहिवाशांना नैर्सर्गिक विधी कराव्या लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आहे. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची व्यस्था करावी.   
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...
नोव्हेंबर 21, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील पाली व जांभुळपाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तालुक्यातील वर्‍हाड व जांभुळपाड्यासह पालीतील १५ जणांना महिनाभरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले आहे. त्यामुळे नागरीकांत प्रचंड घबराट पसरली आहे. श्वान दंश झालेल्या जखमींवर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात...
नोव्हेंबर 21, 2018
पंढरपूर : आरोग्य विभागाच्या वतीने लहान मुलांना देण्यात आलेल्या लसीकरणानंतर साडेतीन महिने वयाच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे आज घडली. विराज  दत्तात्रय अटकळे असे या मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी (ता.20) आरोग्य विभागाच्या कर्मचारर्यांनी कौठाळी...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा घेताय? मग जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर ‘बेस्ट बिफोर’ आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोषी आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे....
नोव्हेंबर 20, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : "कामधंद्याच्या शोधात पुण्यात आलो होतो. इथे आल्यावर राहण्याची कुठलीच सोय नव्हती. कुटुंबाला कुठे ठेवायचे हा प्रश्‍न होता. तेव्हा स्वच्छतागृह साफ केल्यास त्याच्यावर राहायला जागा मिळेल म्हणून हे काम करायला लागलो. गेल्या 15 वर्षांपासून हेच काम करत आहे. इच्छा नाही, पण करावे लागते...' शिवराम पाटोळे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - नवी पिढी अॅक्‍च्युअल नव्हे, तर व्हर्च्युअल खेळांमध्ये रमते. मॅरेथॉनमुळे ही पिढी मैदानाकडे वळेल. त्यांना जीवनाची मॅरेथॉन समर्थपणे धावता यावी म्हणून, तसेच त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी पालकांनीही  फॅमिली रनला प्रतिसाद द्यावा, असे मत नगरचे कवी प्रा. सुदर्शन धस यांनी व्यक्त केले. नऊ...
नोव्हेंबर 20, 2018
सासवड (जि.पुणे) - येथील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील हे रुग्णालय आता 30 खाटांवरुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने `खास बाब` म्हणून सासवड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबतचा नुकताच...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांनाही धन्वंतरी स्वास्थ्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. शिक्षकांची ही मागणी गेल्या २५ वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा...
नोव्हेंबर 20, 2018
गोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे,...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
नाशिक : वैद्यकीय शास्त्रात प्रत्येक पॅथीचे वेगळे महत्व आहे. होमिओपॅथीतील क्षमता सिद्ध करण्याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्यापकांची आहे. त्यासाठी संशोधनावर भर द्यावा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्राध्यापकांसाठी दोन कोटी, विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रूपये निधी राखीव आहे. त्यासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला आहे. परंतु याकडे महापालिका...
नोव्हेंबर 19, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरात मोकाट कुत्र्यांनी बाजारतळावर वासरांचा फडशा पाडल्यानंतर आणि श्वानदंशाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. स्थानिक तरूणांच्या एका पथकाच्या सहाय्याने नगरपालिकेने ४ दिवसांत २२० मोकाट कुत्री पकडली.  शहरात मोकाट कुत्री नसलेला एकही भाग...
नोव्हेंबर 19, 2018
पौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी कोथरुड सिटी प्राईड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये खासदार अऩिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, दिपाली...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...