एकूण 948 परिणाम
जानेवारी 16, 2019
सोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांमधून चालक व वाहकांच्या चार हजार 416 जागा भरण्यात येणार आहेत. चालक व वाहकांच्या भरतीमध्ये मराठा आरक्षण व केंद्र सरकारने नुकतेच...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
जानेवारी 13, 2019
सिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाबाबतही संशय आहे. काही काळ सवर्णांचे आरक्षण टिकेलही; पण मराठा आरक्षण निवडणुकीनंतर राहणार नाही, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर...
जानेवारी 13, 2019
संसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा...
जानेवारी 11, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मुस्लिम आरक्षणाला बाधा येते, अशा आरोपाची जनहित याचिका आमदार इम्तियाज जलील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने गुरुवारी (ता. १०) राज्य सरकारला दिले.  औरंगाबादचे एमआयएमचे आमदार जलील यांनी मराठा...
जानेवारी 11, 2019
नागपूर - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. २२ जानेवारीला विभागाकडून पदभरतीची जाहिरात काढायची आहे.  मात्र, केंद्र सरकारने सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा...
जानेवारी 11, 2019
पुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.  राज्य शिक्षण मंडळातील मुक्त विद्यालय...
जानेवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने ओबीसीतील काही संघटनांनी मराठा आरक्षणाला जो विरोध केला होता. तो थांबवावा’. त्यातून ७२ हजार जागांवरील मेगा भरतीतील अडथळे दूर होतील, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले. दिलीप पाटील, सचिन तोडकर,...
जानेवारी 05, 2019
मुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले असून, या आरक्षणाविरोधात यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत....
जानेवारी 05, 2019
मुंबई - नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर विशेष मागासप्रवर्गात दाखल झालेल्या मराठा समाजालादेखील इतर मागासवर्गीयांप्रमाणेच (ओबीसी) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आठ लाखा रुपयांची उत्पन्न मर्यादा (क्रिमी लेयर) जाहीर केली जाणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच 71 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा केली असून, त्याचा...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - राज्य सरकारने या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले; मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरच त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यातील काही निर्णयांनी सरकारला धक्का बसला; तर काही निर्णयांनी सरकारला दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरील संदेशांबाबतही महत्त्वाचे निर्णय न्यायालयाने दिले आहेत...
डिसेंबर 30, 2018
सोलापूर- मागील आठ- दहा वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरती रखडली आहे. दुसरीकडे शिक्षक होण्याकरिता राज्यातील 11 लाख 83 हजार 177 विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेकरिता तब्बल 102 कोटी रुपयांचे शुल्क भरले आहे. मात्र, अद्यापही शिक्षक भरतीला मुहूर्त लागलेला नाही. जानेवारीपर्यंत शिक्षक भरती होईल असे जाहीर केले...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यांतील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी म्हणून एसटीमध्ये चालक आणि वाहक या पदासाठी चार हजार 242 जागा कायमस्वरूपी भरण्यात येणार असून, या नव्या जागा मराठा आरक्षणासह भरण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी न्यायालयात आरक्षणाला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे राज्यात सामाजिक सलोख्याला बाधा पोचवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली तर सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती असल्याने सक्षम मराठा आरक्षणासाठी...
डिसेंबर 24, 2018
सातारा - मराठा आरक्षणाचा निर्णय व राज्यात केलेल्या कामांमुळे लोक पाठीशी उभे राहतील, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, छत्रपतींच्या शुभेच्छा व लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर आगामी निवडणुकीत नक्कीच बाजी मारू, असा विश्‍वास...
डिसेंबर 24, 2018
ढालगाव/कवठेमहांकाळ (जि. सांगली) - मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कवठे महांकाळ तालुक्‍...