एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 12, 2018
पंढरपूर - नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 2 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरीतील नाट्यकलावंत व नाट्यरसिकांची नाट्यगृहाची गैरसोय दूर होणार आहे. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्बन बॅंकेच्या...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या तिन्ही...
सप्टेंबर 22, 2018
मंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.  कचरेवाडीतील युटोपियन शुगर्सच्या ५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राकेश टोळ्ये, पांडुरंग परिवाराचे...
सप्टेंबर 08, 2018
मंगळवेढा -  उजनी धरण पुर्ण क्षमतेनी भरल्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असला तरी त्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन योग्य केले जाईल शिवाय उपलब्ध पाण्याचा वापर देखील काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.  तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे गोपाळपूर, ओझेवाडी, उचेठाण,...
सप्टेंबर 07, 2018
नगर तालुका : "राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलेली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी-कार्यकर्ते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही आमदार राम कदम यांची पाठराखण करतो,...
ऑगस्ट 30, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) : पुढील वर्षी 2019 च्या होणाऱ्या पंढरपुर-मंगलवेढा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापु लागले आहे. निवडणूकिसाठी थोड़ा अवधी राहिला असलातरी कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची, तिकीट मिळेल का नाही यासाठी चाचपनी चालू असून...
ऑगस्ट 23, 2018
पंढरपूरः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. "अमर रहे- अमर रहे अटलजी अमर रहे " अशा घोषणा देत कार्यकर्ते शोकाकूल झाले होते. आज दुपारी चारच्या च्या सुमारास पालकमंत्री विजयकुमार देशमुख...
ऑगस्ट 21, 2018
मंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड करण्यात आली. 17 पैकी 14 जागा एकहाती जिंकत लाळे गटाने वर्चस्व मिळवले आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली.सदर संस्थेची स्थापना स्व. प्रदीप लाळे यांनी...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - येथील बहुचर्चित बसवेश्वर स्मारक समितीच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून, विजय बुरकूल यांचा यात समावेश केला आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आज शासननिर्णय जारी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात स्मारकाच्या मागणीचा जोर धरल्यावर 20 मार्च रोजी शासनाच्या...
ऑगस्ट 13, 2018
पंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावीत. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी पंढरपूर तालुक्‍यातील चार प्रमुख नेत्यांनी आज (...
जुलै 24, 2018
उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : या शासनाचे धोरण शेतकरी हिताचे आहे. त्यामुळे सत्तेतील लोकांचीच कामे न करता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांची कामे पहिल्यांदा करायची. त्यांचे मनपरिवर्तन करायचे. जसे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे मनपरिवर्तन झाले. तसे बबनदादांचा स्वभावही बदलत चाललंय किती...
जुलै 22, 2018
मंगळवेढा : सोशल मिडीयातील अफवेमुळे धुळे जिल्हयातील राईनपाडा येथे जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील मयताच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाखाचा धनादेश निवासी नायब तहसीलदार संतोष आदमुलवाड यांच्या हस्ते वारसदारांना देण्यात आले. यामध्ये खवे...
जुलै 20, 2018
सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांनी प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचा मोल मिळवून देणारा आहे. संघाच्यावतीने जे दूध भुकटीसाठी टँकरद्वारे पाठविले जाते. त्याच दुधाला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूध संघाचे जास्तीत जास्त दूध...
जुलै 02, 2018
मंगळवेढा : पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील खवे तील चौघाची निघृण हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सर्व पक्षांच्यावतीने मंगळवेढा बंद आयोजन करण्यात आले. यातील मृत प्रेताचे शवविच्छेदन रात्रीच केले. दुपारपर्यंत आरोपीस अटक...
जून 18, 2018
आंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून मंगळवेढा ते सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा शाळेला मुले पाठवून देणार नाही असा इशारा देत आज (सोमवार) सकाळी दहा वाजता लक्ष्मी दहिवडी फाटा...
जून 17, 2018
आंधळगाव : लक्ष्मी दहिवडी येथून  मंगळवेढा ते  सांगोला रस्त्याला जोडणारा सहा किमी लांबीचा रस्ता मंजूर होऊन दहा वर्षे झाले तरी रस्ता ना दुरूस्त अवस्थेत असून यामुळे वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकी आधी रस्ता दुरूस्त करा, अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा देत (ता.18)...
मार्च 07, 2018
मुंबई - विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने आज पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत शिवसेनेच्या सदस्यांनी...
मार्च 06, 2018
मुंबई - सैनिकांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. भाजप आणि संघाच्या विचारधारेलाच विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. परिचारकांनी केलेले वक्तव्य हा विषय...
मार्च 06, 2018
मुंबई - प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय समितीत झाल्यानंतर सदस्यांनी विधान परिषदेत घेतलेल्या घूमजाव भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.  निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मांडण्याच्या हालचाली सुरू होताच विधान परिषद...
मार्च 06, 2018
मुंबई - सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोन वेळा बंद पाडले; तर शिवसेनेच्या या मागणीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे...