एकूण 394 परिणाम
जानेवारी 15, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे आले आहेत. शाही स्नान करुन कुंभमेळ्याची सुरवात झाली. या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपस्थित भाविकांवर फुलांचा वर्षाव केला गेला. त्यानंतर या लाखो...
जानेवारी 13, 2019
गोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गोव्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ हीसुद्धा गोव्याची ओळख आहे. अशाच काही संमिश्र पदार्थांचा पाककृतींसह परिचय... निसर्गसौंदर्यानं परिपूर्ण असलेला गोवा कित्येक देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित...
जानेवारी 11, 2019
नागपूर - जम्मू-काश्‍मीरमध्ये राहणारी पाच वर्षांची चिमुकली. गुलाबासारखा टवटवीत चेहरा, मात्र डोळ्यांनी दगा दिला. तिरळेपणा घेऊन जन्माला आल्याने घरातून बाहेर निघत नव्हती. अम्मी शाळेत घेऊन गेली तरच ती बसायची... सारेच तिच्या डोळ्यांवरून चिडवायचे. चिमुकलीच्या तिरळेपणामुळे तिची अम्मी नाराज असे... अशावेळी...
जानेवारी 10, 2019
उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी. उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत वाळू आणि...
जानेवारी 10, 2019
बेबडओहोळ - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगतच्या जमिनी भविष्यात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सरकारतर्फे संपादित केल्या जाणार आहेत. मात्र, यापुढे एक इंचही जमीन सरकारला द्यायची नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तशा आशयाचे निवेदन रस्ते विकास महामंडळ व पीएमआरडीएला शेतकरी हक्क कृती समितीने दिले आहे....
जानेवारी 09, 2019
जयपूर: हिंदू जर एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील अनेक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. देशात लव्ह जिहाद वाढत असून, लवकर बदला अन्यथा डोक्याला हाथ लावण्याची वेळ येईल, असे भारतीय जनता पक्षाचे उदयपूरमधील आमदार व माजी गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी म्हटले आहे. कटारिया यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ...
जानेवारी 08, 2019
कल्याण  - कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने 27 गावांचा समावेश केला. मात्र त्या गावातील विकास खुंटला आहे. त्या गावांची पुन्हा स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार ता 8 जानेवारी रोजी कल्याण शिळफाटा रोड वरील...
जानेवारी 03, 2019
शिरपूर - मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा प्रवास, माहेर- सासरची प्रतिकूल परिस्थिती आणि नोकरीनंतरही समोर उभी असलेली आव्हाने, अशा खडतर परिस्थितीत बळ दिले ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनी... पायपीट करीत घेतलेले शिक्षण आणि त्याआधारे मिळालेली नोकरीची संधी यातून कुटुंब, सामाजिक स्थिती...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे....
जानेवारी 02, 2019
सांगलीच्या आकाशात सध्या सकाळ-संध्याकाळ हजारो पक्ष्यांचे थवे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षीचे हे विहंगम दृश्‍य अनुभवण्यासाठी तुम्हाला भल्या सकाळी सांगलीच्या कृष्णाकाठी जावे लागेल. हे पक्षी म्हणजे भोरड्या. ते समूहांनी राहतात. इंग्रजीत त्यांना रोझी स्टारलिंग’ म्हणतात. भारताच्या सरहद्दीच्या बाहेरचे ते...
डिसेंबर 29, 2018
वाल्हेकरवाडी - विविध महाविद्यालयांतून विद्यार्थी पदवी घेतात. परंतु, त्यांना प्रायोगिक प्रशिक्षण देण्यात येत नाही. या पदव्यांचा त्यांना पुढे रोजगार व उद्योगधंदा निर्मितीसाठी काही उपयोग होत नाही, अशी ओरड नेहमीच होत असते. पण, आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी त्याला अपवाद ठरली...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
डिसेंबर 23, 2018
नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या...
डिसेंबर 20, 2018
सोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे.  गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
डिसेंबर 19, 2018
सातारा - अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासन संवेदनशील नाही. खरे तर आजच्या बैठकीत आम्ही तोंडाला काळी पट्टी बांधून लावून बसणार होतो. वर्ष झाले आमच्या वेदना तुम्हाला समजल्या नाहीत. केवळ बैठकीचा कागद रंगविला जातो, अशी खंत अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांनी आज प्रशासनापुढे व्यक्त केली...
डिसेंबर 18, 2018
कोल्हापूर - घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीतच वृक्षारोपणाची हौस अनेकजण भागवतात. मातीच्या तसेच प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंड्यांतही रोपे लावतात. अशा हौसेला सौंदर्याबरोबर टिकाऊपणा व वृक्षवाढीला बळ देणारे ‘झाडाचे घरटे’ पर्यावरणप्रेमींना खुणावत आहे. वरून कापडी दिसत असल्या तरी वास्तवात मात्र टाकाऊपासून...
डिसेंबर 18, 2018
सातारा - गुलाबी थंडीत लज्जतदार गरमागरम हुरडा, शेंगा, गूळ, खमंग चटण्या, ऊस, स्वीटकॉर्न आणि अस्सल गावरान तेही चुलीवरचे खमंग भोजन. सकाळ मधुरांगणची हुरडा पार्टी म्हटले, की हे सारे काही आलेच. मधुरांगणच्या समस्त सदस्या वाट पाहात असलेली हुरडा पार्टी खास महिलांच्या आग्रहावरून आता २९ डिसेंबरला होणार आहे....
डिसेंबर 14, 2018
आर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. नीलेश हिम्मतराव मस्के (वय 35, रा. बालाजी पार्क आर्णी) असे मृताचे नाव असून,...