एकूण 226 परिणाम
ऑक्टोबर 06, 2018
रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.  जीआय टॅगमुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकेल....
सप्टेंबर 18, 2018
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरुन रत्नागिरीकरांसाठी एकमेव हक्काची दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर आहे. तीही दोन वर्षांपूर्वी मडगावपर्यंत नेण्यात आली. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्‍काची गाडी हिरावली आहे. सुट्टीमध्ये मडगावहून प्रवासी भरुन गाडी येते. त्यामुळे रत्नागिरीकर प्रवाशांची पंचाईत होते. याकडे...
सप्टेंबर 17, 2018
राजकीय समीकरणे  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्यावेळी खरी लढत शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांच्यात झाली होती. राऊत यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली : सुरेश प्रभू यांच्या काळात आलेली व प्रवाशांचे खिसे राजरोस कापणारी वादग्रस्त फ्लेक्‍सी फेअर तिकीट रचना 102 प्रीमियम (राजधानी-शताब्दी-दुरान्तो एक्‍स्प्रेस) गाड्यांपैकी निवडक 40 राजधानी-शताब्दी गाड्यांना लागू न करण्याची तयारी रेल्वेने अंतिम टप्प्यात आणली आहे. चेन्नई-म्हैसूर शताब्दी एक्‍...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली/सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील पहिल्या विमान उड्डाणाला अखेर १२ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला असून, या दिवशी येथे पहिली उड्डाण चाचणी घेतली जाणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली. सिंधुदुर्गातून नियमित विमानसेवा सुरू व्हावी म्हणून विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू विशेष आग्रही...
सप्टेंबर 01, 2018
नवी दिल्ली : विमानातील एका दारूड्या प्रवाशाने महिला प्रवासी बसलेल्या जागी लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्क-दिल्ली विमानात हा प्रकार घडला. या विचित्र अशा प्रकारामुळे महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  संबंधित महिला प्रवाशाच्या कुटुंबीयांनी सांगितले, की...
ऑगस्ट 28, 2018
नवी दिल्ली (यूएनआय) : स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत जैवइंधनावर विमान उडविण्याची महत्त्वाची कामगिरी आज भारताच्या नावावर जमा झाली. जैवइंधनाचा वापर करत एका खासगी कंपनीच्या विमानाने डेहराडून ते दिल्ली अशी यशस्वी भरारी घेतली. त्यामुळे जैवइंधनाचा हवाई क्षेत्रात वापर...
ऑगस्ट 21, 2018
सोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देण्यात सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसह 18 अडथळ्यांच्या अडचणी असतानाही कोट्यवधींच्या विकासकामांनी जोर धरला आहे. बोरामणी...
ऑगस्ट 14, 2018
धुळे : राज्य सरकारने नियोजीत मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आपल्या वाटेचा आर्थिक हिस्सा देण्यास मान्यता दिली. यात हिस्स्याची एकूण 515 कोटी, तर त्यातील 358 कोटी 85 लाखांचा निधी पुढील पाच वर्षात अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करून देणार असल्याचे सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले....
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटिश एअरवेजविरुद्ध वंशद्वेषी भेदभाव आणि उद्धट वागणुकीचा आरोप केला आहे.  ही घटना गेल्या...
ऑगस्ट 07, 2018
ओगलेवाडी - कोकण रेल्वेच्या कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याने व या लोहमार्गाचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कऱ्हाड ते चिपळूण लोहमार्ग होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने सातारा जिल्ह्यातील जनतेच्या...
ऑगस्ट 06, 2018
सिंधुदुर्गनगरी - चिपी विमानतळाला तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्यासाठी पाट तलावातून पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. विमानतळ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. चतुर्थीपुर्वी प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश याआधी नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम एसपीव्ही (सोशल पर्पज व्हेईकल) योजनेखाली असल्याने याच्या खर्चात महाराष्ट्राने निम्मा वाटा उचलणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यासाठी निधी द्यायची तयारी दाखवली असून, राज्याकडून किती वेगात निधी येतो यावर याच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून आहे. हा...
ऑगस्ट 02, 2018
वैभववाडी - प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी भारतीय...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : तुम्ही नियमित हवाई प्रवासी असाल, तर थोडे सावधान! देशात मद्यधुंद वैमानिकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. याची कबुली खुद्द केंद्र सरकारनेच राज्यसभेतील एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली आहे. यानुसार 2015 ते 2017 या काळात मद्यपान करून विमान चालविणाऱ्या वैमानिकांची संख्या 132 एवढी वाढली आहे. ...
जुलै 28, 2018
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित...
जुलै 24, 2018
सांगली - विदर्भ, मराठवाड्यातील दूध संघ गाईच्या दुधाला प्रतीलिटर १८ रुपये द्यायचे. त्यांना आता पाच रुपयांचे अनुदान मिळाल्यावर २५ रुपये दिले पाहिजेत. सांगली-कोल्हापुरात संघ २३ रुपये द्यायचे, आता त्यांनी पाच रुपये वाढवून म्हणजे २८ रुपये दिले पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या दूधसंघवाल्यांनी मिळून सरकारी...
जुलै 23, 2018
सांगली - विदर्भ, मराठवाड्यातील दूध संघ गायीच्या दुधाला प्रतिलिटर 18 रुपये द्यायचे. त्यांना आता पाच रुपयांचे अनुदान मिळाल्यावर 25 रुपये दिले पाहिजेत. सांगली-कोल्हापुरात संघ 23 रुपये द्यायचे, आता त्यांनी पाच रुपये वाढवून म्हणजे 28 रुपये दिले पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या दूधसंघवाल्यांनी मिळून सरकारी...
जुलै 21, 2018
शिक्रापूर - पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नुकतीच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच ४० कोटी या कंपनीकडे वर्ग केले आहेत. प्रकल्प प्रारंभाचा कालावधी हा सर्वे व मंत्रिमंडळ मंजुरीवर असला तरी...
जुलै 17, 2018
नागपूर : शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार काढल्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भातखळकर यांचे निलंबन केले जात नाही तोपर्यंत कामकाज सुरू होऊ देणार नाही, असले मनुवादी विचारांचे लोक असे...