एकूण 1136 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या दुरदृष्टीला मिळते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना शिक्षण दिले. मात्र सध्याच्या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे....
ऑक्टोबर 15, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या मुलासारखे संभाळले. दुष्काळात मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. येथील श्रीराम मंगल...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. साखर निर्यातीसाठी वाहतूक अनुदान मिळणार असल्याने कारखान्यांनी आता मागे राहू नये. बाजारातील संधी लक्षात घेऊन कारखान्यांनी साखर निर्यातीसाठी पुढे यावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी निश्‍चित झाली असून, कॉंग्रेसच्या पाच मतदारसंघावर "राष्ट्रवादी'ने दावा केला आहे. या वेळी "राष्ट्रवादी'ला कॉंग्रेसकडील किमान तीन अतिरिक्‍त लोकसभा मतदारसंघ हवे आहेत. त्याबाबतचा प्रस्तावच शुक्रवारी कॉंग्रेसला देण्यात आल्याची...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - 'ईव्हीएम'मधील मतदानाबरोबरच "व्हीव्हीपॅट'मधील मतदानाचीही मोजणी करण्याची आवश्‍यकता असून लवकरच तशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संदर्भात देशातील सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकत्र बैठक घेणार असल्याचेही पवार...
ऑक्टोबर 11, 2018
'राष्ट्रवादी'च्या दोन्ही काकांचे काय? नगर - लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेचे त्रांगडे अजून काही संपत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत ही जागा "राष्ट्रवादी'च लढविणार हे ठासून सांगितले असताना, इकडे कॉंग्रेसचे नेते मात्र आघाडीकडून उमेदवारी मिळणारच आहे, अशा...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - मी, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःहून कधीच सोडणार नाही. कारण शरद पवार माझे परमेश्‍वर आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. राष्ट्रवादीच्या मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी श्री. महाडिक यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्‍...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना...
ऑक्टोबर 08, 2018
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत हीन वागणूक दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील भेटीत आठ दिवसांनी या सांगून त्यांची अवहेलनाच केली. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे इतर पक्षातून आलेले टोळकेच आहे. अनेकजण बंडखोरी करतात. उदयनराजेंनी...
ऑक्टोबर 08, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीस होणाऱ्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या पाच-सहा दिवसांत मुंबईत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचे समजते.  श्री. पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची शक्ती असलेल्या नेत्यांनी मैदानात उतरावे, अशी अटकळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने बांधलेली असली तरी पक्षातील थोरा-मोठ्यांना लोकसभा नको वाटते आहे. राज्याच्या राजकारणातच या ज्येष्ठांचा जीव रंगल्याचे चित्र आहे. यामुळे 2014 प्रमाणेच यंदाही "...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात समविचारी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिथे शक्ती आहे तिथे जागा लढवण्याबाबत आढावा घेतला. अशा ठिकाणच्या उमेदवारांबाबत चाचपणी करण्यात आली असून, त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबई  - मी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असून माझे लीड तोडणारा कोणी असेल तर माझी माघार असेल, असे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आगामी निवडणुकांसाठी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात आढावा बैठक सुरू आहे. पक्षाच्या नवीन कार्यालयाचा पत्ता माहीत...
ऑक्टोबर 08, 2018
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतची भूमिका पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडली. आमदार...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक आहोत. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच इतर पक्षांमध्ये आपले मित्र आहेत, असे सांगत इशाराही त्यांनी दिला.  मुंबई येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : मी स्वतः किंवा पवार कुटुंबातील अन्य कुणीही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार पुण्यातून, तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला पवार यांनी पूर्णविराम दिला....
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई : मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नका असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी जागांच्या आढावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत पवार...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या  कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे 9 तास चालणाऱया या बैठकीत आज एकूण 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा...