एकूण 387 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून प्रेक्षकांना...
डिसेंबर 14, 2018
दौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार तेजस मोहिते यांना राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे...
डिसेंबर 13, 2018
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाने...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 08, 2018
वालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे  उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी पाणी कमी  होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जलआंदोलन उभारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे...
डिसेंबर 08, 2018
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जोशी, निवासी...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा प्लॅन करून परतीचा फ्लाईट...
डिसेंबर 06, 2018
अकोला- यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. यु-टयुबवरील बालभारती चॅनलवर गुरुवारपासून (ता.06) उपलब्ध करून दिले...
डिसेंबर 06, 2018
अकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात बुधवारी (ता.५) सर्व विभागांची बैठक पार पडली. जिल्ह्यात या मोहिमेला गुरुवार (ता.६)...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण  झाल्या आहेत. ...
डिसेंबर 05, 2018
नांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले.  त्यातून चौघांना...
डिसेंबर 05, 2018
नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे....
डिसेंबर 04, 2018
वालचंदनगर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाणी कमी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजना व  सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली वेगाने सुरु...
नोव्हेंबर 28, 2018
वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील इयत्ता पाचवी व सहावीमधील ७२८ मुलींना सायकलीसाठी ३२ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : कोथरूड-मयुर कॉलनीतील मुख्य रस्ता कॉंक्रिटकरणाचे हे काम जानेवारी २०१८ मध्ये सनराज कन्स्ट्रक्शन मार्फत सुरू करण्यात आले होते. हे काम ९ महिन्यांपासून पूर्ण करण्याची मुदत होती. मुदत संपल्यानंतरही निम्मे काम अपूर्ण आहे. आता एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी दोन मोठ्या शाळा...
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक - देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे...
नोव्हेंबर 19, 2018
पिंपरी - सकाळच्या गारठ्यात रविवारी एरवी अनेकजण निवांत घरी आराम करीत असतात. मात्र, हा रविवार (ता. १८) याला अपवाद ठरला. जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘वॉकेथॉन २०१८’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक प्राधिकरणातील वीर सावरकर सदन येथे एकत्र जमा झाले. रोटरी क्‍लब ऑफ निगडी, रोटरी क्‍लब ऑफ प्राधिकरण...
नोव्हेंबर 17, 2018
चंद्रपूर : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने ताडोबाच्या आता पर्यटकांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल.  ताडोबात जगभरातील पर्यटक येतात. देशातील वाघांची संख्या...