एकूण 227 परिणाम
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - "रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद सोडविण्यात मुस्लिम संघटना अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. न्यायालयात हा वाद सोडविण्याची अंतिम मुदत एप्रिल 2018 पर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले. अयोध्याप्रश्‍नी न्यायालयाबाहेर चर्चेने तोडगा काढावा...
मार्च 20, 2017
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या तडाख्यातून सावरताना पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.  यशासारखी नशा नसते आणि पराभवापेक्षा मोठे शल्य नसते! नशेतून उन्माद...
मार्च 13, 2017
इम्फाळ - मणिपूरमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळवूनही भारतीय जनता पक्षाने तेथील नॅशनल पीपल्स पक्ष आणि लोकजन शक्तीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. या घोषणेनंतर कॉंग्रेसने जोरदार टीका करताना सर्वाधिक जागा मिळालेल्या जनाधाराचा आदर करत सरकार स्थापनेची संधी मिळावी, अशी मागणी करत...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : भारतीय राजकारण पुन्हा एकदा एकध्रुवतेकडे चालले असल्याचे स्पष्ट संकेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मिळत आहेत. भाजप हा राष्ट्रीय राजकारणाचा प्रमुख ध्रुव म्हणून प्रस्थापित होत असून, यापुढील राजकारण त्याभोवती फिरणारे राहील असे आढळते. भाजप 'पॅन इंडिया' (भारतव्यापी)...
मार्च 07, 2017
जिल्हा परिषदेतील झिरो टु हिरो या कामगिरीनंतर अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी भाजपच्या नेत्यांची खलबते सुरू झाली आहेत. महापालिकेची निवडणूक आता सतरा अठरा महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि ताज्या पानिपतानंतर कॉंग्रेस नव्याने उभारी घ्यायच्या मन:स्थितीत नाही. राष्ट्रवादीला इथेही आऊटगोईंगची भीती आहेच मात्र...
मार्च 04, 2017
नागोठणे - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. महाड येथील...
जानेवारी 08, 2017
पुदुच्चेरी - भाजप नेत्या आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मे 2018 मध्ये पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस सरकारबरोबर संघर्ष वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किरण बेदी यांनी दोन वर्षांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. "...