एकूण 4837 परिणाम
जून 13, 2019
नागपूर  : अभियांत्रिकीच्या अभ्यासाला लागलेले ग्रहण यंदाही कायम असल्याने यंदा विविध शाखेच्या तब्बल साडेआठ हजार जागा रिक्‍त राहणार आहेत. मागील पाच वर्षांत राज्यभरातील विविध महाविद्यालयांनी जागांमध्ये कपात केली असून, ती जवळपास 29 हजार 451 आहे. राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ...
जून 13, 2019
पुणे -  नवीन पोस्टपेड कनेक्‍शन घेण्यासाठी आयडियाच्या वितरकाने कुरिअर कंपनीच्या लेटरहेडचा गैरवापर  करून 491 नवीन सीमकार्ड सुरू केली. प्रत्येक कनेक्‍शनमागे त्याने 800 रुपयांचे कमिशन उकळल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले. या वितरकाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.  चंदन गुप्ता (रा. भोसरी) असे अटक...
जून 12, 2019
अकोला : त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅलॉट नावाचा मलम हानिकरक असल्याचे प्रमाण चाचणीनंतर पुढे आले आहे. तेव्हा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना हा मलम विकण्यांवर बंदी घालण्यात आली असून, ज्यांच्याकडे या औषधीचा साठा आढळेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  टॅलाॅट या...
जून 12, 2019
नवी दिल्ली ः चंद्राला दुसऱ्यांदा गवसणी घालण्यास भारत सज्ज झाला असून, "चांद्रयान -2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी पत्रकार...
जून 12, 2019
मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आदित्य पुरी यांचे 2018-19 या आर्थिक वर्षातील वार्षिक वेतन 55.87 कोटी रुपये इतके होते. पुरी यांनी वर्षभरात वेतन, भत्ते आणि शेअरच्या माध्यमातून...
जून 12, 2019
यवतमाळ : दिवसेंदिवस खाली जाणारी भूजलपातळी चिंतेचा विषय झालेली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 77 टक्के पाऊस झाल्यानंतरही यंदा भूजलपातळी तब्बल चार फूट खाली गेलेली आहे. परिणामी आता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत. वाढते तापमान, पाण्याचा वाढलेला उपसा यामुळे भूजलपातळीत घट होत आहे. घट भरून...
जून 12, 2019
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीटंचाईच्या शेवटच्या टप्प्यात यवतमाळवासींना दरवाढीचा झटका दिला आहे. एप्रिल व मे महिन्याचे बिल नवीन दरानुसार ग्राहकांना दिले जाणार आहे. एक जुलै 2018 पासून दरवाढ लागू केल्याने वर्षभराची थकबाकी ग्राहकांना भरावी लागणार आहे. पाणी येत नसले; तरी बिल...
जून 12, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...
जून 12, 2019
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....
जून 12, 2019
औरंगाबाद : कर चुकविणाऱ्यांविरोधात प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यात जोरदार कारवाई सुरू आहे. यामुळे करदात्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक लाख आणि यंदाही तितकेच करदाते वाढल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. चालू वर्षांत विशेष मोहीम व जनजागृतीमुळे मराठवाड्यातील आठ...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 10, 2019
राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा...  एमपीएससीसाठी...
जून 10, 2019
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...
जून 10, 2019
गेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा...
जून 09, 2019
पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे.  नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...
जून 09, 2019
पुणे ः पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दहावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सुमारे 11 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पुणे विभागातील दोन लाख 69 हजार 957 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, यात एकूण 82.48 टक्के विद्यार्थी...
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
जून 08, 2019
पुणे, ता. 8 : विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाऱ्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदा पहिला निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी...
जून 08, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी (ता.8) घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागात बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली. राज्यात 82.82 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात. राज्यात दहावीच्या परीक्षेत 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांची नोंदणी...