एकूण 106 परिणाम
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस राज्यात आल्यास शासकीय इमारती आणि परिसरात लागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांवर बंदी घालू, असे आश्वासन पक्षाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या आश्वासनानंतर सत्ताधारी भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.  मध्यप्रदेश...
नोव्हेंबर 06, 2018
बळ्ळारी- बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा 243161 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचा भाजच्या बालेकिल्ल्यात झालेला हा मोठा विजय मानण्यात येत आहे. तब्बल 14 वर्षानंतर काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. भाजपाला हा मोठा फटका मानण्यात आहे. एवढ्या मोठ्या फरकाने झालेला...
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी आमच्या खात्यात जे...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) ही आता सरकारची संस्था राहिलेली नसून ती भारतीय जनता पक्षाची संस्था बनली आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ही सीबीआय नाही ही बीबीआय म्हणजेच भाजप ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सीबीआयचे...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक आहेत. ते विष्णूचा 11 वा अवतार आहेत, असे भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवर सांगितले. अवधूत वाघ यांच्या या ट्विटनंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. Hon PM @narendramodi ji is the 11th #Avatar of Lord Vishnu यदा यदा हि धर्मस्य... — Avadhut Wagh...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली : ''मागील चार वर्षांत भाजप सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीमंत आणि गरीब असे भारताचे दोन तुकडे केले. श्रीमंत हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण करतो. अन् याचा खाली असलेल्या लोकांचा काहीही संबंध नसतो'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: बॉलिवूडनंतर MeToo चे वादळ आता राजकारणातही पोहोचले असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. एम. जे. अकबर हे केंद्र सरकारमध्ये...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यामुळे बॉलिवूड व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या मुली #MeToo या मोहिमेअंतर्गत आपल्यावर झालेल्या अत्याचारांवर न घाबरता उघडपणे बोलू लागल्या आहेत. या सर्वात भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी MeToo...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जनसभा वादात अडकण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्या एका सभेदरम्यान सुरक्षेच्या नावाखाली महिला आणि तरुणींचे अंतर्वस्त्रे तपासण्यात आली असल्याचा असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सभेत शहा यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विरोधी पक्षातील जोरदार हालचालीमुळे गोव्यातील राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली- राफेल करारावरून आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमातून तीन प्रश्न केले आहेत. या तीन प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत असेही त्यांनी...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार आहेत.  ट्विटरवरही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहे. #HappyBdayPMModi आणि #HappyBirthDayPM हे हॅशटॅग सध्या...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतचे ट्विट करत राहुल यांनी शुभेच्छा दिल्या.  राहुल यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी...
जुलै 21, 2018
नवी दिल्ली- अविश्वास प्रस्तावावेळी बोलताना संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. यावरुन, देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या गळाभेटीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या या गळाभेटीवर त्यांनी ...
जुलै 16, 2018
मिदनापूर (पश्चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळल्याने 22 हून अधिक जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) घडली. जखमींना मिदनापूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीत भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर...
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : विरोधकांकडून 'भीतीदायक वातावरण' निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले, की ''मुस्लिमांसह 30-35 टक्के अल्पसंख्यांक 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करतील''. याबाबत नक्वी यांनी...
जून 23, 2018
काश्मीर - काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपच्या आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना शुजात बुखांरीसारखे न वागण्याचा इशारा दिला आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. पत्रकारांनी शुजात बुखारी यांच्यासोबत काय झाले हे ओळखून...