एकूण 4876 परिणाम
जुलै 26, 2017
मुंबई - दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्यूलर या नामवंत कंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) मंजुरी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण २०१८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले...
जुलै 25, 2017
मुंबई : शेअर बाजाराची घोडदौड सुरूच आहे. शेअर बाजारात आज (मंगळवार) राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दहा हजारांची ऐतिहासिक पातळी गाठली आहे. इंट्राडे व्यवहारात 10,011.30 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 32,374.30 आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे...
जुलै 25, 2017
वंदना चव्हाण यांची राज्यसभेत मागणी; कैद्यांबाबत वस्तुनिष्ठ माहिती द्यावी नवी दिल्ली: मुंबईच्या भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये या कैदी महिलेच्या झालेल्या हत्या प्रकरणाची चौकशी संसदीय समितीमार्फत करावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत आज केली. याप्रकरणी त्यांनी गृह तसेच महिला व बालविकास...
जुलै 24, 2017
राजकारण, हिंदी चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट या तीन क्षेत्रांत 'लाखाचे बारा हजार' व्हायला वेळ लागत नाही. कालपरवा उत्तर प्रदेशातील दलित समाजाच्या एकमेव नेत्या म्हणून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती ओळखल्या जात होत्या. आज मात्र त्यांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा...
जुलै 19, 2017
लखनौ: येथील एका पोस्को विशेष न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि अन्य सहा जणांविरुद्ध सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोप निश्‍चित केले आहेत. फिर्यादींचे आरोप तपासण्यासाठी न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी 2017 ही तारीख निश्‍चित केली आहे. या प्रकरणी सर्व आरोपी हे तुरुंगात असून कडक...
जुलै 14, 2017
टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. अबे हे आपल्याला गृहीत धरत आहेत, असे मत मतदारांचे बनले असून, त्यामुळे त्यांची लोकप्रियता 30 टक्‍क्‍यांच्याही खाली घसरल्याचे आज एक पाहणीतून उघड झाले. अबे यांनी आपल्या मित्राच्या व्यवसायाला फायदा होईल...
जुलै 12, 2017
महापालिकांना द्यावे लागणार 15 हजार कोटींचे अनुदान; जुलैचे 1385 कोटी वितरित  मुंबई - देशभरात एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही समान करप्रणाली लागू झाल्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीला पहिला दणका बसला आहे. महापालिकांचा स्थानिक संस्था, कर तसेच जकातीतून मिळणारे उत्पन्न केंद्र सरकारकडून मिळवण्यात...
जुलै 10, 2017
नवी दिल्ली: प्रत्येक मोबाईलमध्ये "जीपीएस' प्रणाली सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना असून, याबाबत मोबाईल उत्पादक कंपन्यांना कळविण्यात आले आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये "जीपीएस'प्रणाली सुरू केल्यास त्याचा खर्च 30 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मात्र, केंद्र सरकार सुरक्षेसाठी "जीपीएस' प्रणाली सुरू करण्यावर ठाम...
जुलै 10, 2017
मुंबई : सध्या अनुष्का शर्मा जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असली तरी तिच्या आगामी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठीही ती तत्पर आहे. कारण सोमवारी सकाळीच अनुष्काने 9 फेब्रुवारी 2018 ला रिलीज होणाऱ्या आपल्या परी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर ट्विट करून लाॅंच केले.  पहिल्या पोस्टर...
जुलै 09, 2017
आर्थिक वर्ष 2016-17 संपून आता तीन महिने उलटून गेले आहेत. आता सर्व करदात्यांना वेध लागले आहेत ते प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कमटॅक्‍स रिटर्न) दाखल करण्याचे. प्राप्तिकर कायद्यात होणाऱ्या वारंवार बदलांमुळे बऱ्याच करदात्यांना अजूनही विवरणपत्र भरताना काय तरतुदी आहेत, याची पुरेशी जाण असत नाही. सबब चुकीचे...
जुलै 09, 2017
औरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही (एसआयसी) औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून, कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे. ...
जुलै 07, 2017
मुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत. एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित)...
जुलै 06, 2017
गेले काही दिवस देशाची आणि राज्यांची वित्तीय घडी बऱ्याच प्रमाणात विस्कटलेली दिसते. सातव्या वेतन आयोगाने पगार- भत्ते- निवृत्ती वेतन यांचे ओझे वाढले आहे. बुडीत कर्जे व थकबाकी यांमुळे बॅंका अडचणीत आहेत. कर्जमाफी/ कर्जमुक्ती यामुळे राज्यांचा जमाखर्च बिघडणार अशी लक्षणे आहेत. कित्येक लाख कोटी रुपयांची...
जुलै 04, 2017
थेट नगराध्यक्ष निवडीने भाजपचा हुरूप वाढला मुंबई - गावच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याच्या ग्रामविकास खात्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा भाजपला झाला. राज्यात सगळ्यांत जास्त नगराध्यक्ष...
जून 29, 2017
बलिया: उत्तर प्रदेश सरकारने वीज भाववाढ करून सामान्य ग्राहकांवरील बोजा न वाढवता वीज क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी नवे पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले, "योगी सरकारने ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वीज क्षेत्राचा 21...
जून 27, 2017
नवी दिल्ली : ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील समीकरणेच बदलून टाकणाऱ्या 'इंडियन प्रीमिअर लीग'चे (आयपीएल) मुख्य प्रायोजक म्हणून 'विवो' या चिनी मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे. 'आयपीएल'च्या पुढील पाच वर्षांसाठी 'विवो'ने 2199 कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या महिन्यात संपलेल्या 'आयपीएल'चे मुख्य...
जून 24, 2017
कुडाळ - ""कोकणला पुढील तीन वर्षांत एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल'', अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. सर्वच नेत्यांनी कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन...
जून 23, 2017
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यातील कामाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणला पुढील तीन वर्षात एक लाख कोटींचे पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा केली. कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. मुंबई-...