एकूण 1 परिणाम
January 12, 2021
उल्हासनगर  : उल्हासनगर महापालिकेतील कामगार संघटनांनी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आज कामबंद आंदोलन सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत प्रशासने तात्काळ बैठक घेऊन जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष 7वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020चा फरक मार्च 2021...