एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
हैदराबाद - बेमुदत संपावर गेलेल्या तेलंगण राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (टीएसआरटीसी) ४८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी (ता. ६) घेतला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हा संप म्हणजे ‘अक्षम्य गुन्हा’ असल्याचे म्हटले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण...
सप्टेंबर 22, 2019
तेलंगणला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागांतील बांधवांना परराज्यात जावं वाटणं ही भावनाच स्थानिक राजकारणाचं अपयश दाखविणारी आहे. विकासाचा अजेंडा पुढं करत हैदराबादेतील तेलंगण राष्ट्र समितीची ‘ॲम्बेसिडर’ महाराष्ट्रात घुसू पाहत आहे. तसं झालं तर राज्याच्या राजकीय पटावर ‘मेड इन हैदराबाद’चा टॅग...
सप्टेंबर 18, 2019
हैदराबाद - तेलंगण सरकारने तेथील गावांमध्ये अंमलबजावणी केलेल्या कल्याणकारी योजना आमच्याकडेही लागू कराव्यात किंवा आमची गावे तेलंगण राज्यात विलीन करावीत, अशी मागणी नांदेडमधील काही गावांमधील नागरिकांनी केली. या नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. तेलंगण सीमेनजीकच्या नांदेडमधील नळगाव, भोकर,...
जुलै 23, 2019
हैदराबाद : स्वत:च्या जन्मगावावर विविध घोषणांचा वर्षाव करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.  चिंतामडाका हे के. चंद्रशेखर राव यांचे जन्मगाव आहे. येथे काल (सोमवार)...
जून 16, 2019
नवी दिल्ली : भारताला 2024 पर्यंत पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना मदतीची साद घातली. निमित्त होते निती आयोगाच्या पाचव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचे.  मात्र, विकासाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पाचारण केलेल्या या बैठकीला राजकारणाचे...
मे 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी म्हणजे "एनडीए'ला बहुमत मिळेल, याचा पुनरुच्चार करून पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्वपक्षीय नेतृत्वाच्या वारेमाप स्वप्नफुग्यांना टाचणी लावली. अर्थात, कालच्या त्यांच्या सत्यकथनानंतर काही घडामोडी झाल्याची शक्‍यता लक्षात घेता आज राम माधव यांनी, भाजपही 2014 चेच...
एप्रिल 26, 2019
तेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल! मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्यानंतरही लोक सभा सोडून गेले नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ व...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : चंद्रशेखर राव यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वी निझामाबादला लंडनसारखे करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही. त्यांनी केलेले लंडन झाले की नाही हे बघायला मी इथं आलोय. निझामाबदचे लंडन अद्याप का झाले नाही? त्यामुळे आता चंद्रशेखर राव यांनी लंडनला...
सप्टेंबर 21, 2018
गडचिरोली - तेलंगण राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तयारीनिशी उतरणार आहे. यामुळे गोवा, कर्नाटकनंतर आता तेलंगणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट  झाले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त केली आहे....
सप्टेंबर 09, 2018
हैदराबाद- तेलंगणाची विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे मतदार यादीतील नावे आणि छायाचित्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्‍यता गृहित धरून निवडणूक आयोग तयारीला लागला आहे....
सप्टेंबर 06, 2018
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद असणार आहे.  चंद्रशेखर राव यांनी राज्य कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी तेलंगणा...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
जुलै 30, 2018
शत्रूच्या सर्वांत जवळच्या मित्राला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न म्हणजे नवे राजकीय नियम लिहिले जात असल्याचे निदर्शक आहे. याचा उद्देश एकच : मोदींशिवाय कोणीही चालेल... भारतीय राजकारणात सर्वसाधारणपणे कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नाही, फक्त आपल्याला फायदा कोणापासून आहे, तितके पाहायचे. मी ‘सर्वसाधारणपणे’...
जुलै 22, 2018
राहुल गांधींची ‘पप्पू’ इमेज डिलिट झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळणार असला, तरीसुद्धा राहुल गांधींमधून ‘पप्पू’ला वेगळे काढणे अशक्‍य आहे. तसे नसते, तर त्यांनी मिठीतील यशाचा आनंद डोळे मिचकावून तारुण्यसुलभ पद्धतीने व्यक्त केला नसता. मोदींना मिठी मारून राहुल गांधींनी हा संघर्ष अजेय आणि अमोघ वक्ते...
मे 29, 2018
हैदराबादः छेंगरला गावामध्ये सरकारी बस व ट्रकमध्ये आज (मंगळवार) सकाळी झालेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, 14 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तेलंगणा सरकारची बस वारंगल येथून करीमनगरकडे निघाली होती. छेंगरला गावामध्ये बस आल्यानंतर विरुद्ध...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 17, 2018
बंगळूर : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, धर्मनिरपेक्ष दलही (जेडीएस) आपले आमदार आंध्र प्रदेशात हलविण्याच्या तयारीत आहे.   ...