एकूण 2 परिणाम
January 03, 2021
डोंबिवली  ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुकीचा रणसंग्राम येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची कार्यालये विविध प्रभागात नव्याने सुरू होत असतानाच आम आदमी पार्टीही कल्याण-डोंबिवलीत सक्रीय होत आहे. डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे मध्यवर्ती...
October 05, 2020
(उत्तर प्रदेश): हाथरस येथे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. संजय सिंह हे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये......