एकूण 12 परिणाम
February 03, 2021
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन संसदेतील वातावरण तापलं आहे. संसदेच्या बजेट सत्राचा आज तिसरा दिवस असून शेतकरी कायद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेता गुलाम नबी आझाद यांनी १९ पक्षांसोबत मिळून शेतकरी मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे राज्यसभेत शेतकरी आंदोलना आणि कृषी...
January 29, 2021
नवी दिल्ली : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. मात्र, या अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी बहिष्कार घातला. केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांना असलेला आपला निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेससहित विरोधी पक्षांनी ही भुमिका घेतली. सकाळी 11 वाजता या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी...
January 29, 2021
नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवले. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्याचबरोबर प्रशासनाने तेथील लाइट आणि...
January 15, 2021
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय.  रेणू शर्माने तसं ट्विट केलं आहे. "आता मीच एक पाऊल मागे टाकते, जसं तुम्हाला हवं आहे तसं..." म्हणत रेणू शर्माने ट्विट केलं आहे.  Our ab mujhe hatane our girane k liye itne logo...
January 14, 2021
नाशिक : कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी तयार केलेली लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोस उपलब्ध झाले आहेत. महापालिका व ग्रामीण भागातील एकूण १६ केंद्रांवर शनिवार (ता.१६)पासून लसीकरणास सुरवात होणार असल्याची माहिती...
January 09, 2021
मुंबई- 'बिग बॉस'मध्ये सध्या सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजेच फॅमिली वीक सुरु आहे. जिथे शोमधील स्पर्धकांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते. मात्र कौटुंबिक तणावामुळे विकास गुप्ताला भेटायला त्याच्या घरातून कोणीही येऊ शकलं नाही. ज्यामध्ये बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई...
January 08, 2021
नाशिक : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शुक्रवारी (ता. ८) जिल्ह्यात ‘ड्राय रन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय, सिद्ध पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगाव आरोग्य केंद्र या ठिकाणे ‘ड्राय रन’साठी निश्चित करण्यात...
December 06, 2020
मुंबई- सध्या देशभरात एकाच गोष्टीवर चर्चा होतेय ते म्हणजे शेतकरी आंदोलन. या आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्याने अभिनेत्री कंगना रनौत चांगलीच ट्रोल झाली आहे. कंगनाचा या आंदोलनाला विरोध आङे तर बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता दिलजीत दोसांज. दिलजीत आणि...
October 22, 2020
बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत. यातील पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासने दिली जाता आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात...
October 21, 2020
मुंबई - सुरज पे मंगल भारीचा ट्रेलर बुधवारी व्हायरल झाला. अल्पावधीतच त्याला  लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे. यात मनोज वाजपेयीची अतरंगी, खुशखुशीत, नर्मविनोदी प्रकारची भूमिका या चित्रपटाच्या निमित्ताने दिसत आहे. यात अनेक...
October 20, 2020
चंदीगढ : केंद्राने अलिकडेच पारित केलेल्या सुधारित कृषी कायद्यांना विरोधकांचा विरोध आहे. तसेच एनडीएतील घटकपक्ष शिरोमणी अकाली दलानेही या कायद्याला कडाडून विरोध करत एनडीएला रामराम ठोकला आहे. पंजाब आणि हरियाणा भागात या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. या कायद्यांना आपल्या...
October 07, 2020
लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशात संतापाचे वातावरण असताना, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत....