एकूण 84 परिणाम
जानेवारी 31, 2020
मुंबई : आरे वसाहतीमधून मेट्रो-3 ची कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का, याबाबत राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य होणार नसल्याची शिफारस केली आहे. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय...
जानेवारी 27, 2020
मुंबई : महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. आरे वसाहतीमधील वादग्रस्त वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे "आरेला का रे' करणारी शिवसेना ते...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद - महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांचे अढळ स्थान आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या कुटुंबातील चौथ्या पिढीतील आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच कुणी सदस्य विधानसभेत पोचला. त्यामुळे ठाकरे कुटुंब चर्चेत आले. आता 'राजपुत्र' अमित ठाकरेही राजकारणात सक्रिय झाले...
जानेवारी 23, 2020
मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात कधी सक्रिय होणार याची सर्वच स्तरातून कायमच चर्चा होती. अशात आता आज होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्यातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग करणार असल्याचं बोललं जातंय. मुंबईतील गोरेगावात नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण...
जानेवारी 21, 2020
मुंबई - बातमी मुंबई मेट्रो आणि त्यांच्या संचालकांच्या बदलीच्या बाबतीतील. मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या संचालकपदी आता रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे ही जबाबदारी या आगोदर होती. मात्र आता त्यांच्याजागी रणजितसिंह देओल यांच्याकडे ही सूत्र गेल्याचं पाहायला मिळतंय....
जानेवारी 18, 2020
मुंबई  - फडणवीस सरकारच्या काळातील पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरच्या गैरव्यवहाराबाबत काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून याद्वारे फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, असा दावा करत काँग्रेसचे सरचिटणीस...
जानेवारी 16, 2020
मुंबई : कॉंग्रेसने कागदपत्रासह फडणवीस सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट उघड करुन प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या 14 हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. कॉंग्रेसने या घोटाळ्याबाबत कॅग कडे दाखल केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून याद्वारे...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद- वृक्षतोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला आहे. मुंबईतील आरे कारशेडमध्ये यापुढे झाडाचे एकही पान तोडले जाणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडले जाणार नाही, तर पक्षी बसतील असे झाले असे झाडे लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. दहा) दिले.  एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानातील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी...
जानेवारी 09, 2020
कोलाड (बातमीदार) : आतापर्यंत पुस्तकी ज्ञान शाळांतून उत्तम पद्धतीने देण्यात आले. मात्र, आता आपल्या भागात येणारे विविध उद्योग लक्षात घेता विद्यार्थ्यांना किमान कौशल्याचे ज्ञान असणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामी काळात संस्थेच्या शाळांमध्ये किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देण्याची सुरुवात करण्याचा...
जानेवारी 08, 2020
मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार चाची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित...
जानेवारी 02, 2020
रत्नागिरी - कोकणातील किनाऱ्यांकडील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र सीआरझेडच्या बंधनामुळे पर्यटकांना पुरक व्यवस्था करून देता येत नाही. गणपतीपुळे मार्गावरील पर्यटनासाठी हॉट पॉइंट बनलेल्या आरे - वारे किनाऱ्यावर पर्यटन सुविधा देण्यासाठी एक कोटी रुपये कोकण ग्रामीण पर्यटनमधून मंजूर आहेत. तो निधी...
डिसेंबर 31, 2019
उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून सन्यास घेत असल्याचे देखील जाहीर केले. प्रकाश...
डिसेंबर 31, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येतेय. कालच महाविकास आघडीच्या सरकारमधील मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे आणि लगेच त्यानंतर अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय.  सध्या मुंबई मेट्रो च्या व्यवस्थापकीय ...
डिसेंबर 30, 2019
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मुंबईच्या वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे जिंकून आलेत.  सध्याच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण नेता म्हणून आदित्य ठाकरे...
डिसेंबर 21, 2019
नाशिक-जगण्याच्या लढाईत वादळं यायलाच हवीत. त्याशिवाय आपली क्षमता कळत नाही. तद्वतच आयुष्याच्या वाटचालीत कुटुंब सावरतानाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक महिला धडपडत असतात. हीच धडपड यशस्वी करत स्वेटर व्यवसायातून स्वतःला सिद्ध करण्याबरोबरच इतरांसाठी आदर्श ठरलेल्या महिलांपैकी एक नाव म्हणजे ज्योती रानडे...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन त्यांनी जुन्या सरकारला जोरदार धक्‍का दिला. आता पुन्हा एका निर्णयाने ठाकरे सरकार भाजपवर कुरघोडी करण्याची तयारी करत आहे.  सत्तेत येताच मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय...
डिसेंबर 18, 2019
मुंबई : पालिकेतर्फे ‘रस्ते स्वच्छता योजना’अंतर्गत काही खासगी संस्थांकडून रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याअंतर्गत गोरेगावमधील सहा संस्थांपैकी दोन संस्था नुकत्याच बंद करण्यात आल्या. त्यामुळे या संस्थांमधील जवळपास २९ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी आझाद...
डिसेंबर 16, 2019
औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे शिवसेनेने बॅकफूटवर येत एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 110 झाडे तोडावी लागणार असल्याचे समोर आले....
डिसेंबर 16, 2019
पुणे - मेट्रो स्थानके व मेट्रोचे डेपो येथे मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल बसविण्यात येणार असून, त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. मेट्रोच्या उन्नत मार्गावर साचलेले पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाद्वारे जमिनीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार...