एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 01, 2019
कोलकाता: देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बँकिंग क्षेत्राबाबत मूलगामी ठरेल असे परिवर्तन करण्यासंबंधी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी भाष्य केले होते. बॅनर्जी यांनी सार्वजनिक बँकांमधील सरकारी हिस्सा 50 टक्क्यांखाली आणण्याबाबत सल्ला दिला होता. मात्र सार्वजनिक...
ऑक्टोबर 21, 2019
जनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी कोणतेही राज्यकर्ते भावनाप्रधान, भावना भडकावणारे आणि प्रक्षोभक मुद्दे उपस्थित करीत असतात, अशी एक सर्वमान्य समजूत आहे आणि ती वस्तुस्थितीही आहे. जनतेला भावनिक मुद्द्यांच्या गुंगीचे इंजेक्‍शन देऊन आपली सत्ता टिकविण्याचा स्वार्थ...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली : नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिलेल्या आर्थिक सल्ल्याची खिल्ली उडविणाऱ्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली. सरकारचे काम हे देशाची कोसळणारी अर्थव्यवस्था सुधारणे हे असून, कॉमेडी सर्कस करणे नव्हे; असा...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 17, 2019
पणजी - नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची कर्तृत्वगाथा आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. बॅनर्जी हे संशोधक म्हणून जितके मोठे आहेत, तितकेच एक माणूस म्हणूनदेखील त्यांचे मोठेपणे ठळकपणे उठून दिसणारे आहे.  बॅनर्जी यांनी कोलकत्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. याच शिक्षण...