एकूण 2 परिणाम
December 04, 2020
सातारा : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी बाजी मारली. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील पाेवई नाक्यावर फटाके फाेडले. दरम्यान या निवडणूकीत साता-यातील अभिजीत बिचुकले यांनी प्रथम पसंतीची 56 मते मिळाली आहेत. मंगळवारी (ता. एक डिसेंबर)...
December 01, 2020
सातारा : मराठी बिग बाॅसफेम अभिजीत बिचुकले हे पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. आज (मंगळवार) साता-यात ते पत्नी अलंकृता यांच्या समवेत मतदानासाठी आले. परंतु त्यांचे नावच मतदार यादीत नसल्याचे त्यांना केंद्रावर समजले.  या प्रकारामुळे बिचुकलेंनी प्रशासनासह राजकीय पक्षांवर...