एकूण 6 परिणाम
November 13, 2020
चेन्नई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसहित इतर अनेक संघटनांच्या आणि लोकांच्या तक्रारीनंतर तमिळनाडूतील विद्यापीठाने एम. ए. इंग्रजीच्या अभ्यासक्रमातून प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांचे पुस्तक 'वॉकींग विद कॉमरेड्स' हे काढून टाकलं आहे. ABVP आणि इतर अनेकांनी या  पुस्तकाला राष्ट्रविरोधी...
November 06, 2020
मुंबई-  रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल...
October 30, 2020
नवी दिल्ली: भारतीय रेल्वे पहिल्यांदा बॅग्ज ऑन व्हील्स सेवेची सुरुवात करत आहे. उत्तर रेल्वेचा दिल्ली विभाग रेल्वे प्रवाशांसाठी ऍप आधारित ही सेवा देणार आहे. उत्तर आणि उत्तर मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राजीव चौधरी यांनी सांगितले की, नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी रेल्वे सातत्याने...
October 29, 2020
दरभंगा: Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. जदयू, संजद, भाजपा आणि काँग्रेसचे प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. अशातच स्मृती इराणींचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत बऱ्याच अनपेक्षित गोष्टी...
October 29, 2020
लखनऊ- काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्या अनु टंडन यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. टंडन यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची नव्याने उभारणी करु इच्छितात. त्याचवेळी...
September 15, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याना धमकीचा फोन आलाय. एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमाचा फोन केलाय. या प्रकरणाची उदय सामंत यांनी दखल घेत लवकरच अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे.  खरंतर उदय सामंत हे विदर्भाच्या...