एकूण 7 परिणाम
December 01, 2020
मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेत. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा समन्स बजावलेत. तसंच प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीनं समन्स बजावला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं...
December 01, 2020
मुंबई: ऑनलाईन अजान स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिवसेना नेत्यांची वक्तव्ये म्हणजे त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  महाविकास आघाडीमध्ये आल्यावर शिवसेनेला सातत्याने शिवसेनाप्रमुखांच्या...
December 01, 2020
मुंबई: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 5 डिसेंबरपर्यंत लॉगिनवरून आपला प्रवर्ग...
December 01, 2020
मुंबई : शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस झाली आणि त्यानंतर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत असं बोललं जातंय. मात्र उर्मिला आज खरंच शिवसेनेत प्रवेश करणार का...
December 01, 2020
मुंबईः  सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सिंकीग फंड वापरण्यास परवानगी देण्यासाठी सहकार अधिकाऱ्याने दोन साड्या आणि रोख रक्कम मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दोन साड्या स्विकारताना या अधिकाऱ्याच्या मुलाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गुन्हा दाखल केला आहे....
October 06, 2020
काबुल - अफगाणिस्तानचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई याचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी कारने दिलेल्या धडकेत नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता. नंगरहार इथं रस्ता ओलांडताना एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. यामध्ये नजीबुल्लाह तारकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नजीबुल्लाहच्या निधनाचे...
September 25, 2020
लखनऊ - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक  आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी बापाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबियांनी असा आरोप...