एकूण 45 परिणाम
February 22, 2021
मुंबई - प्रसिध्द निवेदक व अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययननं आत्महत्या केल्याची चूकीची बातमी प्रसिध्द झाल्यानं गोंधळ झाला आहे. त्यामुळे शेखर सुमन यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित न्यूज चॅनेलच्या विरोधात शेखर सुमन यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे....
February 10, 2021
नवी दिल्ली- अमेरिकी सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारचा आदेश पूर्णपणे मानण्यास नकार दिला आहे.  सरकारने कंपनीला १,१७८ ट्विटर अकाऊंट हटवण्यास सांगितले होते. सरकारने म्हटलं होतं की काही ट्विटर अकाऊंट्स पाकिस्तान समर्थित आणि खलिस्तानचा पुरस्कार करणारे आहेत. तसेच ट्विटर अकाऊंट्स विदेशातून ऑपरेट...
February 06, 2021
मुंबई  ः कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या विशाखा कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे केली आहे.  त्यांनी शनिवारी कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर...
January 31, 2021
मुंबई - कायद्याच्या कचाट्यात आणि काही राजकीय पक्ष, संघटना यांच्यावर लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी रडारवर असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आता सरकारच्या रेकॉर्डवर येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी यावरुन वाद सुरु होता. आता माहिती व प्रसारण खात्यानं दिलेल्या...
January 30, 2021
नवी दिल्ली- नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशातील बहुतांश विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणांबाबत यापूर्वी मांडलेल्या...
January 27, 2021
Union Budget 2021 : गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. कोरोनाच्या संकटापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था उतरत्या कळाला लागली होती. त्यानंतर जवळपास सात महिन्यांच्या लॉकडाऊन काळात देशातील अनेक क्षेत्रांना मोठा दणका बसला आहे. येत्या केंद्रीय...
January 22, 2021
चेन्नई - दक्षिणेकडील राज्यांमध्ये हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी गर्भवती हत्तीणीचा तोंडात फटाके फुटल्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता माणसाच्या क्रूरतेचा कळस असलेली आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तामिळनाडुतील निलगिरी इथं एका व्यक्तीने पेटती टायर हत्तीवर फेकली होती....
January 12, 2021
मुंबई  : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने 2019 मध्ये मोटार वाहन कायद्यात नव्या तरतुदी लागू केल्या. दंडामध्ये पाच ते दहापट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हा नवा कायदा अद्याप राज्यात लागू करण्यात आला नाही. या कायद्यात सुधारणा आणि अंमलबजावणीचे अधिकार राज्यांना दिल्याने राज्यपातळीवर...
January 11, 2021
मुंबई : कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 40 दिवसांपासून लाखो शेतकरी ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गेला आहे; मात्र केंद्रातील असंवेदनशील सरकारला अद्याप जाग आलेली नाही. या...
January 06, 2021
पुणे : नॉन- बँकिंग वित्तीय सेवा देणारी बजाज फायनान्स (NBFC Bajaj Finance) कंपनीला आरबीआय(Reserv Bank Of India) ने नियामक नियमांचे उल्लंघन अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी वारंवार चुकीच्या पध्दीचा वापर होत असल्याच्या तक्रारी कंपनीविरोधात ग्राहकांकडून होत आहेत. त्याचबरोबर...
December 31, 2020
लुधियाना - पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याच्या संशयावरून पंजाबमध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पाककडून सातत्याने हनी ट्रॅपच्या माध्यमातून भारतातील माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अद्याप या प्रकरणामध्ये हनीट्रॅप आहे...
December 30, 2020
Working Hour News Update: 8 तासांपेक्षा अधिक वेळ काम (working hours) करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. सरकारने नवे श्रम कायदे (New Labour Laws)आणल्यानंतर निर्माण झालेली शंका सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने 2019 मध्ये नवे वेतन बिल मंजुर केले होते. त्यामध्ये कामाची वेळ 8 किंवा...
December 26, 2020
नांदेड : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तर युवा महोत्सव 2020- 21 या वर्षाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने रविवार 27 डिसेंबर 2020 रोजी गुगलमिट (Google meet) या ॲपवर सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, युवक मंडळातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज शनिवार 26...
December 24, 2020
मुंबईः केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कायद्यातील अटकेसंबंधी तरतुदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. जीएसटी कायद्याच्या तरतुदी केंद्र सरकारने निश्चित केल्या आहेत. अनेक व्यावसायिक कंपन्या...
December 20, 2020
आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला आणि दोन मुलं पदरी असलेल्या श्वेतावर आकाश कोसळलं. तिच्या आणि आदित्यच्या मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसनं नियमाप्रमाणे श्वेताला नोकरी दिली. पण, श्वेता खचून गेली होती. तिला महिनाभरात जॉइन व्हायचं होतं. श्वेताचं भावनिक विश्व पार...
December 19, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Associated Chambers of Commerce and Industry of India’s (Assocham) च्या स्थापना सप्ताहात व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे 'एसोचेम'च्या सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी रतन टाटा यांना ‘एसोचेम एंटरप्राइज ऑफ दी सेंचुरी अवॉर्ड’ प्रदान केला. रतन टाटा यांनी टाटा...
December 17, 2020
मुंबई- सोशल मिडियावर सध्या कोणाचं एकमेकांशी बिनसेल काही सांगता येत नाही. जेव्हा काही ट्विट्स व्हायरल होत असताता तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतात. काहीजण व्हायरल ट्विट्स मजेत घेतात तर काही मात्र भडकतात. असंच काहीसं झालंय ते अभिनेता अभिषेक बच्चनच्या बाबतीत. अभिषेक...
December 17, 2020
मुंबईः  केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक होईल. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.  कृषी...
December 15, 2020
मुंबई - राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यासाठी शक्ती कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याविषयीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. परंतु हा कायदा राज्यातील महिला आणि बालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्यावर विस्तृत चर्चा...
December 14, 2020
मुंबादेवी -  आज पासून राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले. गेल्या अनेक महिण्यांपासून मोठ मोठ्या आंदोलनांशिवाय सुना असलेला आझाद मैदानाचा परिसर पुन्हा दुमदुमून निघाला. आझाद मैदानात सध्या मराठा समाजातील विविध संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. . या आंदोलनात सहभागी...