एकूण 239 परिणाम
डिसेंबर 08, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला तासाभरातच शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
डिसेंबर 07, 2019
महापोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. त्रुटी दूर होईपर्यंत या परीक्षांना स्थगिती देण्यात आलीय. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगानं अनेक निवेदनं, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : नवे काय अन्‌ जुने काय, सगळी सरकारे सारखीच आहेत. दिवसाढवळ्या अनुसूचित समाजाच्या बांधवांवर अत्याचार होतात. सामान्य माणसांचा आवाज ऐकला जात नाही. त्यामुळे या नव्या सरकारने सामान्य माणसाचा आवाज ऐकावा, अशी प्रतिक्रिया चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेने दिली.  चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. आज, काळीच राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट देऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ठाणे महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल, नौपाडा आणि मखमली तलाव येथील नवीन उड्डाणपुलाची पुरती दुर्दशा झाली आहे. राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचे...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांचे अढळ स्थान आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या कुटुंबातील चौथ्या पिढीतील आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच कुणी सदस्य विधानसभेत पोचला. त्यामुळे ठाकरे कुटुंब चर्चेत आले. त्या अनुषंगाने ठाकरे कुटुंबातील चौथ्या पिढीतील...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार...
नोव्हेंबर 29, 2019
काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.   मातोश्रीवरून...
नोव्हेंबर 29, 2019
नगरसेवक शिंदे यांच्या जनजागृती मित्रमंडळाच्या  फ्लेक्‍सवरून शिवसेना उपनेते अनिल राठोड गायब  नगर : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसतर्फे राज्यात निर्माण झालेल्या नव्या "महाविकास आघाडी' पर्वाचे नगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी दणदणीत स्वागत केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व शिवसेनेचे उपनेते...
नोव्हेंबर 28, 2019
काल आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि  डॉक्टर मनमोहन सिंह यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः आदित्य यांनी दिलं. मात्र, सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनुपस्थित राहणार आहेत. याबद्दल पत्र लिहून उद्धव...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव घेतले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून पायउतार व्हावे लागल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. त्यानंतर आता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यापूर्वी...
नोव्हेंबर 28, 2019
नाशिक : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा व मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी (ता. 28) मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातून...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई - संसदीय कामकाजात पहिल्यांदा प्रवेश करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेणारा ‘पहिला ठाकरे’ ठरला. मात्र युवासेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य ठाकरे शिवसेनेचा तरुण चेहरा असला तरी मंत्रिमंडळातून त्यांना दूर ठेवले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून राज्यभरात...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रात उद्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी दहा जनपथवर जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. शपथविधी सोहळ्याचं त्यांनी सोनिया गांधींना...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ते भेट घेणार असून, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रण देणार असल्याचे सांगितले जात आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकासआघाडी सरकारचा...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपलं मौन सोडलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काही मुद्दे प्रसिद्ध केले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. भाजपच्या घटकपक्षांची परवड; 'या' नेत्यांच्या...