एकूण 7 परिणाम
October 22, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा यासह संस्थेशी जोडले गेल्यावर त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशाने इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) प्रवेश नोंदणीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता...
October 13, 2020
मुंबई, ता.13 : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे पहिले सत्र संपले तरी यंदाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत असल्याने अकरावी प्रवेश...
October 02, 2020
मुंबई : आरटीई सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आजपासून (शुक्रवार, ता.2) सुरुवात होत आहे. आरटीईच्या या सोडतीमध्ये राज्यभरातून 68 हजार 203 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे 1 लाख 15 हजार 472 जागांपैकी 47 हजार 269 जागा रिक्त राहिल्या आहेत....
September 23, 2020
मुंबई : पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी सहा वर्षे पूर्ण असायला हवी, या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे. यामुळे सरकारचा 2015 चा निर्णय कायम राहिला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाच वर्षापूर्वी शासकीय अध्यादेश जारी...
September 19, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने ते सुरू नाही. काही खासगी शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही पालकांकडे फी मागितली जात आहे. त्याचा विचार करून शिक्षण विभागाने मुंबई महापालिकेतर्फे मराठी...
September 18, 2020
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा फायदा राज्यातील सर्व शाळांना करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील अन्य शाळांतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे. कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून...
September 14, 2020
बीड : ‘आरटीई’च्या वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत काही पालकांनी खोटी माहिती भरून प्रवेश बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार परळी तालुक्यात उघड झाले आहे. प्रक्रिया होऊन लॉटरी पद्धतीने तालुक्यातील ४१२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळाला असला तरी कागदपत्र तपासणीत हा प्रकार उघड...