एकूण 1 परिणाम
October 17, 2020
मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आता आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाहीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर अफवा पसरवणे तसंच या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या लोकांना बदनाम केल्याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई...