एकूण 3953 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
जम्मू : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना जम्मूतही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराच्या नऊ तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, संवेदनशील भागात लष्कराचे ध्वजसंचलनही घेण्यात आले.  पुलवामा...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.               रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या...
फेब्रुवारी 16, 2019
येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता. 15) दिला. ...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव - सावकाराच्या छळाला कंटाळून उत्राण (ता. एरंडोल) येथील डिगंबर चिंधू मराठे या शेतकऱ्याने आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मराठे यांनी मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सावकार अजय शालिग्राम बियाणी...
फेब्रुवारी 16, 2019
भोसरी - इंद्रायणीनगरमधील भाजी मंडईतील गाळ्यांच्या लिलावासाठी शनिवारी (ता. १६) निविदा प्रसिद्ध होणार असल्याने भाजी मंडई लवकरच सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईत मद्यपान करणाऱ्या तसेच जुगार खेळणाऱ्यांवर आळा बसणार असून, मंडई तातडीने सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे....
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
फेब्रुवारी 15, 2019
सांगली - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सांगलीत मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. दहशतवादी हाफिज सय्यद व पाकिस्तानचा निषेध करत प्रतिकात्मक  पुतळ्याचे दहन करण्यात आले.  या हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर देऊन पाकिस्तान व दहशतवाद्यांचा बिमोड करून त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
फेब्रुवारी 15, 2019
मालवण - शेतकर्‍यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र गेल्या दिड वर्षात याची कार्यवाही न करता शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले, असा आरोप किसान क्रांती जनआंदोलनचे प्रणेते...
फेब्रुवारी 15, 2019
राजापूर - शिवसेनेच्या काही नेत्यांनी समर्थन दिल्याने रिफायनरी विरोधी आंदोलन सुरवातीला बॅकफूटवर पडले होते, अशी जाहीर कबुली शिवसेनेचे माजी सभापती, रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी दिली. याबाबतचा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्याची...
फेब्रुवारी 14, 2019
जळगाव - शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री मातीतले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन गादीवरचे, तर आम्ही जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरतो. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचे पहिलवान आहोत, असा टोला आज ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षातर्फे...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - जमिनीला जमीन आणि निर्वनीकरण झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार करत ‘सरकारची रीत नाही बरी गं, धरणग्रस्त बसती रस्त्यावरी गं, आयाबायांनो कंबर कसून उठा गं, अधिकाऱ्यांना व्हनात घालून कुटा गं’ या गावरान गीतांतून धरणग्रस्तांनी मांडलेली व्यथा आणि संतापाने प्रशासनाचे लक्ष...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या मुलाला...
फेब्रुवारी 14, 2019
सातारा - गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, या मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, वडापाव वाले... घ्या मोदी वडा, मोदी सरकारची भजी घ्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, महिला व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बेरोजगारीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या मानधनात ऑक्‍टोबर २०१८ पासून दरमहा दीड हजार रुपये आणि मदतनिसांच्या मानधनात ७५० रुपयांची वाढ जाहीर केली. त्यानंतर एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्पात पुन्हा मानधनवाढ जाहीर केली. परंतु अद्यापही त्याची...