एकूण 564 परिणाम
मार्च 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या चारा टंचाईसंदर्भात प्रशासनाकडून टोलवाटोलव केली जात आहे. तालुक्यात ३ हजार ६०० मेट्रीक टन चारा असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन...
मार्च 15, 2019
चिपळूण - वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंतातूर झाला आहे. गुरूवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. पावसाची शक्‍यता असल्यामुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.  सध्या आंबा पिकावर मोठया प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादूर्भाव झाला असून यासाठी फवारणी केली जात आहे....
मार्च 15, 2019
कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली. सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श...
मार्च 15, 2019
वडील नाथा मेहेर कृषी विभागात शिपाई होते. आई मंजुळाबाई शेतमजूर. मुलींनी खूप शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभे राहावे, ही त्यांची इच्छा माझ्या मनात बालपणापासून घर करून राहिली. गरिबीतही लाड व शिक्षणाच्या खर्चात काटकसर केली नाही. अभ्यासात सामान्य असणारी मी आईवडिलांच्या प्रेरणेमुळे पाचवी ते दहावीत सतत...
मार्च 13, 2019
यवतमाळ - वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एका विशेष कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रॅली ऑफ रिव्हर्स’ ही ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्‌गुरू यांच्या पुढाकाराने सुरू झालेली संस्था वाघाडी प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, भुईमूग...
मार्च 05, 2019
सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - तालुक्‍यातील लाडसावंगी मार्गाने जाताना रस्त्यात लागते सेलूद चारठा गाव. नजर जाईल तिकडे शेतजमिनी उघड्याबोडक्‍या पडलेल्या आहेत, अशा परिस्थितीत डाळिंबरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले शेतकरी संजय दगडू काकडे यांचा डाळिंबाचा ११ एकरांचा बाग हिरवागार दिसत असून सध्या अंबिया बहरावर आहे....
मार्च 03, 2019
सोलापूर : प्रधानमंत्री सन्मान निधीतील शेतकऱ्यांच्या माहितीचे 31 मार्चनंतर गावोगावी चावडी वाचन होणार आहे. दरम्यान, राज्यातील दिड लाख अल्प व अत्यल्प भूधारकांपैकी सन्मान निधीसाठी 37 लाख खातेदार अपात्र ठरतील. आतापर्यंत 59 लाख 93 हजार लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली असून आचारसंहितेपूर्वी सरसकट...
मार्च 03, 2019
सोलापूर - प्रधानमंत्री सन्मान निधीतील शेतकऱ्यांच्या माहितीचे ३१ मार्चनंतर गावोगावी चावडीवाचन होणार आहे.  राज्यातील दीड लाख अल्प व अत्यल्प भूधारकांपैकी सन्मान निधीसाठी ३७ लाख खातेदार अपात्र ठरतील. आतापर्यंत ५९ लाख ९३ हजार लाभार्थींची माहिती अपलोड केली असून, आचारसंहितेपूर्वी सरसकट शेतकऱ्यांच्या...
मार्च 01, 2019
नाशिक - कृषी विभागाच्या इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यावर जेरुसलेममध्ये हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने खंडाळा (जि. अकोला) येथील शेतकरी गजानन वानखेडे (वय 36) यांच्यावर शेरी झेडेक मेडिकल सेंटरमध्ये अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी दिल्यावर तांत्रिक कारणास्तव खर्चाचा...
फेब्रुवारी 27, 2019
खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही तेवढाच वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील शरद हनुमंत भोईटे या तरुण शेतकऱ्याने यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टिकच्या पाच टब्सचे युनिट, त्याआधारे महिन्याला दीडशे किलो तर वर्षाला सुमारे १८०० किलो गांडूळ खत निर्मितीचे सुलभ तंत्र त्यांनी विकसित केले आहे....
फेब्रुवारी 23, 2019
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमाची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा चार दिवस पुढे ढकलली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा बुधवारी (ता. 27) आणि गुरुवारी (ता. 28) होईल. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषिसेवक पदाच्या...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत...
फेब्रुवारी 22, 2019
बोर्डी - राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत डहाणू तालुक्यातील तीन शेतकरी इजराईल देशाच्या कृषी दौऱ्यावर जात आहेत. यात त्या देशातील प्रगत व विकसित शेतीचा अभ्यास करणार आहेत. तसेच शेतीवर आधारित विविध प्रकल्पाची पाहणी करुन तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहेत. डहाणू तालुक्यातिल जामशेत, नरपड, कंक्रडी या...
फेब्रुवारी 21, 2019
अमरावती : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांची मुदत राहणार आहे. या तीन महिन्यांत विभागात 3 कोटी 41 लाख 35 हजार 900 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट विविध विभागांना देण्यात आलेले आहे. मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2 कोटी वृक्षलागवड एकाच दिवशी करण्यात आली. दुसऱ्या वर्षी 4 कोटी वृक्षलागवडीसाठी...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - काळसे येथे एका मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर तिच्या कुटुंबीयांना त्यांच्याच घराच्या पाठीमागील जागेत अंत्यविधी करावा लागला. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र पोचवून देशाच्या कृषी नकाशावर एक पथदर्शक राज्य साकारण्याची संधी आणि क्षमता महाराष्ट्राकडे आहे. त्यासाठी शेतीला शाश्वत विकासाकडे घेऊन जात शेतमाल निर्यात, फलोत्पादन, विस्तार आणि आधुनिक शेती क्षेत्रात भक्कम काम करावे लागेल,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी...