एकूण 166 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
सातारा - भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे.  त्यांच्याकडे १३ कोटी ५६ लाख ८० हजार १९४ रुपयांची जंगम,३५ कोटी ८० लाख ९६ हजारांची स्थावर मालमत्ता, तर १ अब्ज ५७ कोटी २५ लाख १३...
सप्टेंबर 30, 2019
सासवड -  पुरंदर तालुक्‍यात गेल्या बुधवारी (ता. २५) झालेल्या ढगफुटीने सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या कामामुळे नुकसानाचे पंचनामे आणि त्यासंबंधीचा अहवाल तयार होण्यास विलंब होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्‍यातील १०१ महसुली गावांपैकी रानमळा,...
सप्टेंबर 26, 2019
टिटवाळा : उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद करण्यास पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करताच या कारखानदारांनी नजीकच्या कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्थलांतर केले. येथील जागामालकांना भरघोस रकमेचे भाडे देण्याचे प्रलोभन दाखवत या जिन्स कापड बनविणाऱ्या कारखानामालकांनी ग्रामीण...
सप्टेंबर 24, 2019
शेती क्षेत्रामधील अरिष्टाचा अंत करून शेती उत्पादकतेचा आलेख चढा ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने अंग झाडून कामाला लागणे गरजेचे आहे. शेतीला प्राधान्याने किमान संरक्षण सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतीतील उत्पादकता दुप्पट होईल. भारतातील शेती क्षेत्राला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांचे मत...
सप्टेंबर 05, 2019
कोरेगाव : साताऱ्यातील व्यापारी सुनील लक्ष्मीनारायण झंवर मोका अंतर्गत गुन्ह्यात दोषी ठरल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वनवासवाडी येथील शेत जमिनीबाबतचा न्यायालयीन वाद मिटवून घेण्यासाठी झंवरने पुसेगाव (ता. खटाव) येथील राजकुमार जाधव याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच 16 लाखांची खंडणीदेखील...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : हुडकेश्‍वरमध्ये एका "बंटी-बबली'ने पाच एकर जमीन एका व्यक्‍तीला विकल्यानंतर पुन्हा तीच जमीन जम्बुद्वीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला विकून फसवणूक केली. ही फसवणूक करण्यासाठी सहदुय्यम निबंधकाचीही मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी बंटी-बबलीविरुद्ध गुन्हा दाखल केला...
ऑगस्ट 24, 2019
स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांची महत्त्वाकांक्षा आयुष्यात असते आणि यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्याचबरोबर छोट्या कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबाची छोटी -छोटी कुटुंबे होत आहेत आणि त्यामुळेही...
ऑगस्ट 22, 2019
खिद्रापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने घातलेल्या थैमानानंतर मनुष्य, जनावरे आणि मालमत्ता यांची मोठी हानी झाली. आता शेतीचे झालेले प्रचंड नुकसान समोर येत आहे. नजर जाईल तिथपर्यंत महापुरात उध्वस्त झालेली शेतजमीन, काही ठिकाणी पिकांचा फक्त बुडकाच उरलेला, केळी जमीनदोस्त झालेली, पाण्यात कुजून खराब झालेला...
ऑगस्ट 21, 2019
कोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे. यामुळे सुपारी बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे उद्या (ता.२१) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी बागायतदारांना दिलासा...
ऑगस्ट 19, 2019
कऱ्हाड - कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुराबरोबर नदीकाठही वाहिल्याचे वास्तव पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. पुराच्या पाण्याच्या मोठ्या लोटांच्या प्रवाहाने नदीकाठही मोठ्या प्रमाणात तुटला असून, त्यावरील जमीन पिकांसकट वाहून गेली आहे. पुराने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे...
ऑगस्ट 12, 2019
संगेवाडी(जि. सोलापूर) : उन्हाळी पाळीत आम्हाला पाणी मिळाले नाही, पावसाळ्यातही अद्याप पाणी सोडले नाही, जनावरांना व प्यायला पाणी मिळत नाही तर, डाळिंब बागा कशा धरणार. अहो, पाणी विकणाऱ्या आधिकाऱ्यांचा पहिला पगार बंद करा. नेत्यांनी पाण्याचं राजकारण करणं सोडुन ठरलेलं शेवटाकडुन पाणी तेवढं द्या. अशी आर्त...
ऑगस्ट 12, 2019
इस्लामपूर -  महापूराच्या प्रलयामुळे वाळवा तालुक्‍यातील साडेसात हजार हेक्‍टर शेतजमीन आणि शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. पूरग्रस्त लोक शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जीवनदायिनी कृष्णा व वारणा नद्यांनी रुद्ररूप धारण केल्याने...
ऑगस्ट 06, 2019
कऱ्हाड/पाटण  ः कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत 2005 नंतर पहिल्यांदाच महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दोन्ही तालुक्‍यांतील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. पावसाची संततधार आणि कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांत पाणी घुसले असून, अनेक कुटुंबे स्थलांतरित करावी लागली...
ऑगस्ट 04, 2019
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळात पाण्याची तीव्र टंचाई असताना एक किलोमीटर अंतरावरून स्वत:च्या आणि कमी पडल्यानंतर शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन शेततळ्यात आणले आणि डाळिंबाची बाग जगविली. ज्या 37 गुंठ्यांमध्ये पूर्वी पारंपरिक पीक घेऊन 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न व्हायचे त्याच 37 गुंठ्यांतून डाळिंबाने सुमारे...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक...
जुलै 31, 2019
भंडारा : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची बळीराजा चातकाप्रमाणे वाट पाहत होती. उशिरा का होईना वरुणराजाने त्यांची हाक ऐकली असून मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा मिंळाला आहे. पावसामुळे जिल्हा जलमय झाला असून...
जुलै 27, 2019
रत्नागिरी - गेले आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मोठ्या नद्यांसह उपनद्यांनाही पूर आला आहे. संगमेश्वर तालुक्‍यातील कोंड्ये-डावखोल गावातून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह बदलला असून, शेजारच्या भातशेतीला फटका बसला आहे. नदीचे पाणी पात्र सोडून बाहेर पडले असून, आजूबाजूची सुमारे शेकडो एकर जमीन धोक्‍यात...
जुलै 24, 2019
रत्नागिरी - मुसळधार पावसाच्या दणक्‍याने मिरजोळे-मधलीवाडी येथे पुन्हा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पंधरा वर्षांपासून सुरू असलेले भूस्खलन थांबविण्याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. भूस्खलनामुळे १६ एकरपेक्षा जास्त शेती धोक्‍यात आहे. काही शेतजमीन वाहून गेली आहे. आता शिल्लक असलेली...
जुलै 19, 2019
पाटणा/ गुवाहाटी : बिहार आणि आसाममध्ये आलेल्या पुराचा 1.15 कोटी नागरिकांना फटका बसला असून, मृतांची संख्या 139 वर पोहोचली आहे. बिहारमध्ये पुरामुळे काल 14 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 92 वर गेली असून, आसाममध्ये 11 जण मरण पावल्याने मृतांची संख्या 47 वर गेली आहे. बिहारमध्ये बारा जिल्ह्यांतील 66.76...
जुलै 12, 2019
किल्लेधारूर - अडीच एकरांसाठी पतीने पत्नीला विष पाजून मारल्याची घटना कासारी (बो.) येथे बुधवारी (ता. दहा) घडली. घडली. विष पाजल्यानंतर उपचारादरम्यान गुरुवारी (ता. ११) अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाने दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून...