एकूण 9 परिणाम
November 13, 2020
अकोला  ः महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले...
November 06, 2020
येवला (नाशिक) : प्रत्येक वर्षी प्रत्येक योजनेच्या लाभासाठी नव्याने अर्ज भरा, लाभाची प्रतीक्षा करा अन् संधी हुकली की पुन्हा पुढच्या वर्षी अर्ज भरा, अशा लांबलचक प्रक्रियेतून आता शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. आता कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजन’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व...
October 03, 2020
सांगली : राज्य शासनाने उन्नत शेती- समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान लाभासाठी तब्बल तीन महिने उशिराने योजना जाहीर केली आहे. त्यासाठी "महाडीबीटीमहाआयटी' पोर्टलवर नोंदणीही सुरू केली आहे. मात्र हे पोर्टल बंद- चालूचा खेळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जासाठी येणाऱ्या...
October 02, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील भाजपाच्या दोन्ही मंडलाचे मंडलाध्यक्ष निवडताना बुथप्रमुख आणि शक्ती प्रमुखांना विश्वासात घेतले नाही. सक्रिय कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध निवडी झाल्या आहेत. सदर निवडी पक्षाच्या नियमांप्रमाणे झाल्या नसल्याने श्रीरामपूर भाजपा पदाधिकारी निवडीचा येथील भाजपा युवा मोर्चाचे माजी...
October 02, 2020
नेवासे : कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी शासनाच्या संबंधीत संकेस्थळावर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव...
September 28, 2020
नाशिक : (खेडलेझुंगे) शेतीच्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. योजेनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात बळीराजा रांगा लागून अर्ज करत आहे. ऑनलाइन अर्जासाठी असलेले पोर्टलच कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांना...
September 21, 2020
शेटफळगढे (पुणे) : 'दै. सकाळ'च्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग आली असून कृषी विभागाने सन २०२०-२०२१ या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. दरवर्षी सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर मे-जून महिन्यात कृषी...
September 21, 2020
नाशिक : (सटाणा) राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना नव्याने सुरू केली असून, बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले.  या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारे रोटावेटर,...
September 20, 2020
सोलापूर ः यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.  या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टर चलित...