एकूण 210 परिणाम
जानेवारी 15, 2019
नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...
जानेवारी 10, 2019
पुणे - शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही शेत नांगरण्यासाठी वापरत असलेल्या नांगराचा फाळ आता ‘स्मार्ट’ झाला आहे. त्यामुळे हा ‘स्मार्ट फाळ’ फक्त तुमची शेतजमीन नांगरणार नाही, तर तो तुम्हाला जमिनीच्या पोतासह इतर माहितीही सांगेल.  आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत...
डिसेंबर 28, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा...
डिसेंबर 25, 2018
सातारा - जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनांसाठी जिल्हा परिषदेला देण्यात आलेला ८६.१८ कोटींचा निधी अखर्चित आहे. यामध्ये अनुसूचित जाती उपयोजनांचा २४.५५ कोटी आणि सर्वसाधारणचा ६१.६३ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. हा निधी मार्च २०१९ पर्यंत खर्च करायचा असला तरी आगामी लोकसभा...
डिसेंबर 21, 2018
मंगळवेढा : काँग्रेस शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून निवडणूक काळात शेतकऱ्यांकडूनही ऐन वेळेस घोटाळा होतो, आता होणार नाही ना असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत लोकसभेचा संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले. यावेळी बोलताना शिंदे...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांनी...
डिसेंबर 06, 2018
जालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन  शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - राज्यातील 10 हजार ग्रामपंचायतींना 26 जानेवारीपर्यंत भारतनेट फायबर प्रोजेक्‍टद्वारे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी दिली जाईल. कृषीक्षेत्रासाठी अत्याधुनिक हवामान केंद्र, ड्रोन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर लघुसंदेश, ग्रामपंचायतींना इंटरनेट याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करता...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आगामी दोन-तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला गती देण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील  कृषीपंपांना...
नोव्हेंबर 24, 2018
कऱ्हाड - शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पावले टाकत आहे. त्यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. त्याची माहिती होण्यासाठी कृषी महोत्सव उपयोगी पडत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल त्यांच्या बांधावर जावुन...
नोव्हेंबर 24, 2018
आटपाडी - टँकरच्या पाण्यावर जोपासल्या डाळिंब बागावर वादळाचा पाऊस आणि त्यानंतर थंडीऐवजी पडलेल्या कडक उन्हामुळे तेल्या आणि ओला करपा रोगाने घाला घातला आहे. या रोगापासून विविध महागड्या औषधांची फवारणी घेऊन बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. तेल्या आणि ओला करपा रोगाने मोठे क्षेत्र बाधित झाले...
नोव्हेंबर 24, 2018
औरंगाबाद - मराठवाडा विभागात जलयुक्त शिवारची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण योजनेला गती देणे आणि चाराटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषी आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 13, 2018
मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत आडीच एकर ऊस व ठिबक जळून खाक झाले. दिड एकर ऊस ग्रामस्थांनी वाचवला. या आगीत सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला...
नोव्हेंबर 12, 2018
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील नऊ गावांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टॅंकर व चारा डेपो सुरु करावेत आदी मागण्यांचे निवेदन याभागातील नागरिकांनी आज सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय आधिकारी अजीत देशमुख यांना दिले. आंबेगाव तालुका खरेदी...
नोव्हेंबर 10, 2018
नांदेड : सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. मात्र वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात महावितरणची कृषीपंपधारकांकडे 1103.9 कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कंपनीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जवळपास एक लाख 24 हजार 281 कृषीपंपधारकांकडे वीजबील थकलेले आहे. ते त्वरीत भरावे असे...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रीला परवानगी नसतानाही राज्याच्या सहकारमंत्र्यांनी पुण्यातील किराणा भुसार मालाच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांना तीन वर्षे व्यवसाय करण्याची सवलत दिली आहे. याच आदेशाच्या आधारावर इतरही घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ विक्री करण्याची परवानगी शासन...
नोव्हेंबर 03, 2018
केडगाव (पुणे) : नवीन मुठा कालव्याचे रब्बीतील पहिले आवर्तन नुकतेच सुरू झाले असले तरी पाणी टंचाईच्या काळात अत्यल्प कर्मचाऱ्यांवर हे आवर्तन कसे काढायचे याचे मोठे आव्हान पाटबंधारे खात्यापुढे आहे. मंजूर पदांच्या 20 टक्के कर्मचाऱ्यांवर आवर्तनाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत...
ऑक्टोबर 26, 2018
अकोला : जमिनीला कोरड पडल्याने आधिच तूर, कपाशी उत्पादक चिंतेत आहेत. अशात संपूर्ण तुरीचे पिकच अमरवेल तणाच्या विळख्यात सापडल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अकोला, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन, तुरीच्या पिकांत अमरवेलचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. न मरणारी म्हणून ही ‘अमरवेल’ या तणाची...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे : सौरवीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून 2022 पर्यंत संपूर्ण कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यायोगे शेतकऱ्यांना दिवसा, स्वस्त व शाश्वत वीज मिळणार असून क्राॅस सबसीडीचा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यक स्वस्त होणार असल्याची माहिती राज्याचे...
ऑक्टोबर 15, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या मुलासारखे संभाळले. दुष्काळात मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. येथील श्रीराम मंगल...