एकूण 2 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
अहमदाबाद : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहीम सुरु केली असून, आज (मंगळवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा झेंडा रोवून 'मेरा परिवार भाजप परिवार' मोहीमेला सुरवात केली. BJP President Shri @AmitShah Ji launched #MeraParivarBhajapaParivar campaign from ...
जून 22, 2018
नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) सोडले. दिल्ली येथे आयोजित...