एकूण 14 परिणाम
April 10, 2021
इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून कोणत्याही खास सणाच्या निमित्ताने स्टिकर पॅक ऑफर देण्यात येते, परंतु या वेळी कोरोना विषाणूच्या साथीबद्दल जनजागृती करण्यासाठी कंपनीने स्टिकर पॅक लॉन्च केला आहे. 'स्टिकर्स फॉर ऑल' नावाच्या या स्टिकर पॅकमध्ये 23 स्टिकर्स देण्यात आले आहेत. ते डब्ल्यूएचओ द्वारा...
March 17, 2021
तुम्ही अशी कल्पना करा, की तुमच्यासमोर हजारो किंवा लाखो संख्या, कागदपत्रे आणि प्रतिमा आहेत ज्या आपल्याला सर्व प्रकारची माहिती देतात. या सर्वांसह आपण काय करू शकता? आपण याचा अर्थ कसा काढू शकता? या गोंधळात टाकणाऱ्या डेटावरून आपण अंतर्दृष्टी (इनसाइट) कशी मिळवू शकता? याचे उत्तरे डेटा सायन्समध्ये आहेत....
March 01, 2021
पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) पीएच.डी करणाऱ्या तरुणाचा डेटींग ऍपवरून ओळख झालेल्या व्यक्तीने समलिंगी संबंधातून खून केल्याचे उघड झाले. विशेषतः खून करणाऱ्या आरोपीने स्वतःही गळा कापून आणि झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'पीएचडी' करणारा तरुण आपल्याला सोडून जाईल, या...
March 01, 2021
पुणे : जन्मताच जगण्याच्या अनमोल वरदानाला जनुकांमधील बिघाडाचे ग्रहण लागले. वयाच्या अवघ्या चार आणि पाच महिन्यातच जनुकांमधील बिघाडाने चिमुकल्याच्या रोजच्या जगण्याला प्रभावीत केले. बाळाची खालावलेले स्थिती पाहून आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर असे लक्षात आले की, या लहानग्याला दीर्घायुष्य हवे असेल...
March 01, 2021
तमीळनाडू : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या तमीळनाडूच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. येत्या काही आठवड्यांवरच तमीळनाडूसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये तमीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा...
March 01, 2021
नवी दिल्ली : शहिद भगतसिंह, स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांसारख्या मोठ्या विभूतींना पहायचं भाग्य आपल्याला लाभलं नाहीये. मात्र, या विभूती कशा दिसत असाव्यात हे आपल्याला त्यांच्या जुन्या फोटोज् मधून समजतं. त्यावरुन बरेचदा आपण त्यांच्या असण्या-दिसण्याचा अंदाज घेतो. त्यांच्या हावभावांचा आणि लकबीची...
January 31, 2021
समाज माध्यमं आपल्या सर्वांना मोकळेपणानं व्यक्त व्हायची संधी देतात. बऱ्याच वेळा या व्यक्त होण्याला कोणतीही बंधने नसतात ना नियंत्रण. अशा माध्यमामुळं अनेक जणांना मुक्तपणे त्यांच्यातील कलागुण समाजासमोर दाखविण्याची संधी मिळाली, महत्त्वाची माहिती घरबसल्या जाणून घ्यायची संधी मिळाली आणि अनेक नैसर्गिक आणि...
January 26, 2021
मुंबई - बदलत्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं माणूस काळाच्या पुढे जाण्याची स्वप्नं पाहू लागला. टाईम मशीनच्या संकल्पनेनं भुत आणि भविष्याचा वेध घेता येऊ शकतो असे त्याला वाटू लागले. टूजी चा प्रवास संपून आता 4 जी च्या पुढे गाडी निघून गेली. नव्यानं आलेल्या आर्टिफिशिय़ल इंटेलिजन्सच्या साह्य़ानं त्यानं...
January 12, 2021
नवी दिल्ली- 2021 ला सुरुवात झाली आहे. मागील वर्ष अनेक अर्थाने पूर्ण जगासाठी आव्हानपूर्ण राहिले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोरोना विषाणूच्या संक्रमणाची राहिली. या महामारीने केवळ लोकांचा जीव घेतला नाही तर आर्थिक, रोजगारासह अनेक क्षेत्रात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. नवीन वर्ष तरी...
December 22, 2020
नवी दिल्ली - दिग्गज टेक कंपनी गुगलने भारतातील शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये गुंतवणूक केली आहे. एकाच दिवशी भारतातल्या दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅपमध्ये गुगलनं गुंतवणूक केलीय. या दोन अ‍ॅपमध्ये ग्लान्सचं रोपोसो आणि डेलिहंटच्या जोश अ‍ॅपचा समावेश आहे. ही दोन्हीही अ‍ॅप स्थानिक भाषेत...
October 29, 2020
डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारख्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चौथी औद्योगिक क्रांती उलगडत आहे. विद्यार्थ्यांनी डिजिटल नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत ‘एआय’चा वापर विविध खासगी आस्थापनांमध्ये वाढलेला आहे. याची कारणे संगणकीय विज्ञानात...
October 16, 2020
सध्याच्या मिलेनिअल्स जनरेशनला सेल्फी घेण्याची भारी हौस आहे. मग ते आपल्या मित्रांना दाखवायला असोत, सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी असोत किंवा असेल आपल्याकडे केवळ ठेऊन देण्यासाठी. कारण काहीही असो, मात्र जेंव्हा कुणीही तुमचा फोन त्यांचा हातात घेतो आणि त्यातले फोटो पाहतो, तेंव्हा थोडं का होईना...
October 06, 2020
नवी दिल्ली : माणसांनी आपलं काम सोपं करण्यासाठी यंत्रांची निर्मिती केली, हे खरंय, पण आता त्यापुढे जाऊन आर्टिफिशिअल इंटेशिजन्स किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता सर्वसामान्य झाली तर? होय, आता भारत त्या दिशेनेच पाऊल टाकतोय. तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेत जगात नेतृत्व...
September 26, 2020
सॅमसंगचे क्विक स्विच फिचर तुम्हाला पॉवर बटणवर दोनदा क्लिक करुन खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन वर्जनमध्ये प्रवेश करु देते. यामुळे तुम्ही तुमची गॅलरी, वेब ब्राऊझर WhatsAap आणि इतर Apps दुसऱ्यांपासून सुरक्षित ठेवू शकता.   पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टूडिओ सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आपला वेळ...