एकूण 17 परिणाम
October 30, 2020
छत्तीसगढची राजधानी रायपूरमधील AIIMS मध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या एका महिलेने एकावेळी तीन बालकांना जन्म दिला आहे. याबाबतची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. संस्थेच्या नियोनेटोलॉजी विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली धमतरी जिल्ह्यातील 28 वर्षीय कोरोना व्हायरसने...
October 11, 2020
नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. भारतातदेखील कोरोनाचा हाहाकार अद्याप थांबलेला नाहीये. भारतातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. भारतातच नव्हे तर जगभरात अनेकांच्या मृत्यूला कोरोना कारणीभूत ठरला आहे. त्याला आळा घालण्यासाठी  लागू करण्यात आलेला...
October 10, 2020
मुंबई-  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी...
October 10, 2020
वसई  ः हळूहळू लॉकडाऊन शिथिल केल्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र वसई-विरार शहरात रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बेवारस वाहनांच्या गर्दीमुळे चालकांसह, वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढत असून यावर प्रशासनाने कृतिशील पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.  AIIMS चा अहवाल...
October 10, 2020
भाईंदर ः कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य रोगास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणास सहकार्य न केल्याच्या नावाखाली प्लेझंट पार्क येथील श्रीकृष्ण लीला या गृहनिर्माण सोसायाटीचे नळ-कनेक्‍शन गुरुवारी (ता. ८) तोडण्यात आले. या...
October 09, 2020
मुंबईः  टीआरपी रॅकेट तसेच समाजमाध्यमांवर निर्माण झालेली बोगस अकाऊंट या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भाजपचे कारस्थान आहे. हे मॉडेल धोक्यात येणे त्यांना परवडणारे नाही  आणि म्हणूनच आता सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा रिपोर्ट नाकारावा, असा दबाव सीबीआयवर...
October 06, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्याची हत्या की आत्महत्या या गरमागरम चर्चेला आता एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांच्या मेडीकल रिपोर्टमुळे पुर्णविराम मिळाला आहे. मात्र, असं असलं तरीही या प्रकरणी मुंबई पोलिसांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला...
October 05, 2020
मुंबई :प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा विशेष ट्रेन त्रैसाप्ताहिक ऐवजी फेऱ्यांमध्ये वाढ करून दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 'राज साहेब,...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
October 03, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI दिलाय. एम्सच्या...
September 29, 2020
भारताने  पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरमधील गिलगित-बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूकांसंदर्भात हरकत घेतली आहे. या निवडणूकांना असलेला आपला विरोध  प्रकट केला आहे. पाकिस्तानने या भागात विधानसभेच्या निवडणूका जाहिर केल्या आहेत. या निवडणूका 15 नोव्हेंबरला होणार आहेत. गिलगित-बाल्टिस्तान हा...
September 29, 2020
पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जीवसृष्टी असावी का? हा प्रश्न आजवर सातत्याने चर्चेमध्ये आला आहे. इतर ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे पाणी. पृथ्वीचा शेजारी असलेला लाल ग्रह म्हणजेच मंगळ हा याबाबत सतत संशोधनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मंगळावर पाणी आहे की नाही याचे संशोधन आणि...
September 29, 2020
नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आता विषप्रयोगाच्या दाव्याला पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे.  सुशांत सिंह राजपूतच्या...
September 28, 2020
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना एम्स, ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विदेशात, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला...
September 26, 2020
मुंबई -  अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस आल्याने बाँलीवुडमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तपासयंञणांचा...
September 13, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेची प्रसिद्ध नासा (NASA) संस्था आता चंद्रावरची (LUNAR) माती, दगड आणि अन्य खनिज पदार्थ खरेदी करण्याच्या विचारात आहे. या कामासाठी नासा चंद्रावर उत्खनन करु इच्छिणाऱ्या कंपन्यांचा शोध घेत आहे. यासंदर्भात लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. या जागतिक निविदा जगभरातील कोणताही संशोधन संस्था...
September 13, 2020
नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात झालेल्या झटापटीत चीनचे ६० हून अधिक सैनिक मारले गेले होते, असा दावा अमेरिकी वर्तमानपत्र न्यूज वीकने केला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये १५ जून रोजी झटापट झाली होती. हल्ल्याची योजना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आखली होती....