एकूण 4 परिणाम
December 05, 2020
सिंगापूर-  जगातील सर्वांत मोठी लस उत्‍पादक कंपनी असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनावरील लशीसाठी ‘सीरम’ने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश औषध कंपनी ॲस्ट्राझेनेका...
December 05, 2020
नवी दिल्ली- कोरोना लसीच्या चाचणीत भाग घेणारे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना अंबाला कँट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विज यांनी शनिवारी टि्वट करुन याची माहिती सर्वांना दिली.  अनिल विज यांनी टि्वटमध्ये म्हटले की, मला कोरोनाची...
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
November 29, 2020
पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत...