एकूण 6 परिणाम
November 30, 2020
श्रीनगर - ‘निवडणुका हे काश्‍मीरमधील समस्यांचे उत्तर नाहीये. यासाठी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केले. ‘जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीची हत्या...
November 30, 2020
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास मंडळाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने उर्दू भाषेत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ३७० आणि ३५ अ ही कलमे रद्द करण्यात आल्यामुळे देश एकसंध झाल्याचा दावा यात करण्यात आला असून विकास आणि शांततेचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही घडामोड...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
November 02, 2020
लखनऊ- उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे...
November 02, 2020
नवी दिल्ली- प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या कार्टुनवरुन फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी घटना घडल्या आहेत. जगभरातील काही मुस्लीम देशांनी फ्रान्समधील हत्त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी याचा निषेध केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (...
October 22, 2020
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जमुई विधानसभा मतदार संघातील एका प्रचारसभेदरम्यान बुधवारी (ता.२१) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे माजी...