एकूण 5 परिणाम
December 05, 2020
नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरार उद्योगपती विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे. ईडीने विजय मल्ल्याची फ्रान्समधील 1.6 मिलियन यूरो मूल्य असलेली संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या विनंतीनंतर विजय मल्ल्याची '32 एव्हेन्यू फोच' ही मालमत्ता फ्रेंच ऑथोरिटीने जप्त केली आहे. फ्रान्समध्ये जप्त...
November 29, 2020
पुणे : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "विरोधकांना बघून घेऊ'ही भाषा वापरत आहेत. ही आपली राजकीय संस्कृती नाही. त्यांच्या धमक्‍यांना आजिबात भीक घालत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा,' अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चॅलेंज दिले. राज्यात ऍक्‍शन-रिऍक्‍शनचा खेळ सुरू असून त्याबाबत...
November 29, 2020
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून या शहराला मुक्त करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आज दिले. बृहद हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज रोड शो केला. त्यापूर्वी चार मिनार जवळील भाग्यलक्ष्मी...
November 10, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 -  बिहार विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे. पोलिंग बुथची संख्या यावेळी 63 टक्क्यांहून अधिक होती, असे...
November 02, 2020
नवी दिल्ली- प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या कार्टुनवरुन फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी घटना घडल्या आहेत. जगभरातील काही मुस्लीम देशांनी फ्रान्समधील हत्त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी याचा निषेध केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (...